आज भारतीय जनता पक्षाचे मा. राज्यसभा खासदार तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य @Vinay1011 विनय सहस्रबुद्धे साहेब यांची ठाणे येथे कार्यालय निवासस्थानी पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) प्रलंबित जाहिराती संदर्भात आम्ही भेट घेतली.(1/2)
@Dhananjay_AAP DVET मार्फत 1457 जागांसाठी घेण्यात आलेल्या शिल्प निदेशक (ITI INSTRUCTOR) पदभर्तीतील प्रतीक्षा यादीतील 394 पात्र उमेदवार कागदपत्र पडताळणी होऊनही 8 महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा 🙏.
@suvishelke@MPLodha@CMOMaharashtra गेली २ वर्षापासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे.ज्या पद्धतीने १०६३ उमेदवारांना नियुक्ती मिळाली त्याच प्रकारे ३९४ उमेदवारांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी.३९४ कुटुंब ला सरकरने न्याय द्यावा
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी.
मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
@MPLodha@Dev_Fadnavis@mybmc@PrasadLadInd साहेब,ITI Instructor1457भरतीत तुम्ही नेहमी सहकार्य केले आहे.पण खरा प्रोब्लेम नोकरशाहीत आहे.नोकरशाही गोगलगायीपेक्षा🐌🐌संथ काम करत आहे.आता तर आचारसंहिता पण लागणार.त्यामुळे सर्व मेरीट उमेदवार व त्यांचे कुटुंब panic होत आहेत.आम्हाला तुम्हीच ह्या नैराश्यातून काढू शकता🙏🏼@AbhiPawarBJP
@MPLodha@Dev_Fadnavis@mybmc@PrasadLadInd साहेब,ITI INSTRUCTOR 1457भरतीत जर 1063 उमेदवारांना conditional joining भेटू शकते तर 394 उमेदवारांना का नाही?मेरीट उमेदवार सध्या प्रचंड मनस्ताप सहन करत आहेत.आम्हाला न्याय द्या🙏🏼आम्हाला आचासंहितेपूर्वी जर joining भेटली तर सर्व उमेदवार व त्यांचे कुटुंब सद्दैव तुमचे ऋणी राहतील 🙏🏼