मा. @mybmc प्रशासन यांना विनंती आहे की उर्वरित अभियांत्रिकी परीक्षा ही अधिकृत #TCS_ion केंद्रावरच व्हावी तसेच आयुक्त साहेबांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन परीक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ नये म्हणून ठोस पावले उचलावीत ही विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@ramkadam
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी.
मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
@Mpsc_Andolan ITI craft instructor भरती गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे. आतपर्यंत 1063 लोकांना joining दिली असून 394 उमेदवाराची joining प्रलंबित आहे.यावर त्वरित तोडगा काढावा म्हणून आमचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे.394 लोकांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी
@Mpsc_Andolan ITI craft instructor भरती गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे. आतपर्यंत 1063 लोकांना joining दिली असून 394 उमेदवाराची joining प्रलंबित आहे.यावर त्वरित तोडगा काढावा म्हणून आमचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे.394 लोकांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी
♦️धनंजयजी शिंदे आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची सोमवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मा. विकास खरगे यांच्या सोबत बैठक आज बैठक संपन्न झाली.
मागील काही काळात धनंजयजी शिंदे आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या प्रयत्नामुळे BMC भरतीच्या अटी बदलल्या गेल्या, राज्यसेवेत आयोगाला SEBC/EWS पर्याय उपलब्ध करून द्यावा लागला आणि कृषीच्या पदांचा राज्यसेवेत समावेश करण्यात आला.
मा. प्रधान सचिव यांच्या सोबतच्या बैठकीत मुख्यत्वे MPSC संयुक्त जाहिरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी सरकारने आयोगाला तत्काळ मागणीपत्रे पाठवावी असा आम्ही आग्रह धरला, त्यावर त्यांनी संबंधितांशी फोन व्दारे चर्चा करून सदर मुद्दा लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सरळसेवा पदभरतीत ZP चे अनेक निकाल आणि नियुक्त्या बाकी आहेत तो मुद्दा मांडला, ITI Instrutctor आणि शिक्षक भरती मधील उमेदवारांच्या नियुक्त्या, MIDC, आदिवासी विभाग, आणि इतर प्रलंबित परीक्षेच्या तारखा तत्काळ जाहीर करणे आणि शासनाने MPSC AMVI(RTO) पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठवून सदर जाहिरात प्रसिद्ध करावी, लेखा व कोषागारे विभाग भरती, नगरपरिषद भरती, विविध महानगरपलिकांची भरती, नवीन शिक्षक भरती ई. नवीन सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध करण्याची विनंती केली. याबाबत त्यांनी काही अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला.
आचार संहितेआधी शक्य त्या सर्व पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मागण्या केल्या आहेत, आपल्या पाठपुराव्यामुळे यापैकी काहींचे प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे. विद्यार्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समन्वय समिती, धनंजयजी, आदित्यजी ठाकरे, रोहितजी पवार, अभिमन्यु पवारजी, श्रीकांतजी शिंदे, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते, यशोमती ताई ठाकूर, विरोधी पक्ष नेते, बाळासाहेब आंबेडकरजी, रविकांत तुपकरजी, बच्चू कडूजी , कैलास पाटील जी आणि इतर अनेक विद्यार्थी आणि नेते प्रयत्न करत आहेत त्या सर्वांचे आभार.
@mieknathshinde@DrSEShinde @Dhananjay_AAP @mpsc_office@Dev_Fadnavis@AUThackeray@CMOMaharashtra@RRPSpeaks@AbhiPawarBJP@AAPMaharashtra
.
@MPLodha@Dev_Fadnavis@mybmc@PrasadLadInd साहेब,ITI INSTRUCTOR 1457भरतीत जर 1063 उमेदवारांना conditional joining भेटू शकते तर 394 उमेदवारांना का नाही?मेरीट उमेदवार सध्या प्रचंड मनस्ताप सहन करत आहेत.आम्हाला न्याय द्या🙏🏼आम्हाला आचासंहितेपूर्वी जर joining भेटली तर सर्व उमेदवार व त्यांचे कुटुंब सद्दैव तुमचे ऋणी राहतील 🙏🏼
ITI इंस्ट्रक्टर भरती 2022
DVET ने 394 उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात.
कोणताही न्यायालयीन अडथळा नसताना प्रशासन नाहक अडथळा निर्माण करून या उमेदवारांच्या भविष्याशी खेळत आहे.
@MPLodha@CMOMaharashtra
@S56886398@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha गेली 7 ते 8 महिन्यांपासून आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे आता ठोस कार्यवाही झालीच पाहिजे.1063 प्रमाणे 394 उमेदवारांना joining ही आचार संहितेच्या अगोदर मिळालीच पाहिजे.आश्वासन नको ऑर्डर द्या...
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha