वॉर रूम में चुनाव क्षेत्रवार चर्चा।
दोपहर में विजय नगर के चुनाव कार्यालय में बैठक।
शाम को महादेवपुरा में ब्लॉक कमिटी की मीटिंग।
बेंगलूरू में पहला दिन।
#KarnatakaAssemblyElection2023
सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिवाळीनंतर रानातील गवत सुकायला सुरवात होते व रानात वणवा लागण्याच्या घटना घडू लागतात. अशा वणव्यात अडकुन पडल्यास घाबरून न जाता गुरांना आगीच्या रिंगणातून सुरक्षित बाहेर पडता यावे या साठी ही गुरांना परंपरेच्या रूपाने दिली जाणारी ट्रेनिंग आहे.
जनता को गुमराह और बेख़बर रखना है। गोदी मीडिया से जो भी अलग होगा,छापा पड़ेगा। देखना उनके भाषणों में लोकतंत्र का ज़िक्र बढ़ने वाला है और लोकतंत्र उतना ही रौंदा जाने वाला है।भास्कर- भारत समाचार पर छापे नहीं पड़े हैं, जनता के घर में पड़े हैं।बोलो मत। चुपचाप 110 रु पेट्रोल ख़रीदो।
आयुष्याच्या निवृत्तीच्या काळानंतरही आमचा नेता केवळ प्रकल्पग्रस्तांसाठी झटला.. वयाच्या ८७ व्या वर्षी शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरले, असा लोकनेता होणे नाही म्हणून #एकच_धून_२४जून
Excellent and disciplined vaccination drive by Navi Mumbai Branch of WIRC for CAs & their family and for students. Kudos and special thanks to the man, CA Sanjay Nikam, who took efforts for this and make possible this smooth drive. We need people like CA Sanjay Nikam in WIRC.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी सर्वपक्षीय कृती समितीने लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला देण्याबाबत केलेल्या ठरावाचे पत्र मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले.
@AUThackeray@mieknathshinde
स्थानिक आगरी कोळी बांधवांचा पारंपरिक व्यवसाय सर्वच बाजूने बुडत चालला आहे; पालघरपासून ते थेट रत्नागिरीपर्यंत हिच परिस्थिती आहे; राज्य सरकारने भूमीपुत्रांची व्यथा जाणून घेऊन उपाययोजना करणे काळाची गरज आहे. #अरविंद_पाटील@OfficeofUT@CMOMaharashtra@AUThackeray@AslamShaikh_MLA