सह्याद्रीच्या दर्याखोर्यातील कधीही न पाहिलेल्या गोष्टी आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून समाजासमोर आणणारे, तसेच@AGROWON या अग्रणी कृ��ीदैनिकासोबत मुक्त छायाचित्रकार म्हणून काम पहाणारे @sanjayzinjad यांनी आज विभागातील विद्यार्थ्यांना संबोधीत केले. धन्यवाद सर @KilledariMH #म #मराठी
गांगुली आणि सचिनने मिळून तब्बल ३४१ आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत.
यातील २९३ सामन्यांत द्रविडही संघात होता.
कहर म्हणजे यातील ५० सामन्यात हे तिघ��� असताना विरोधी संघात रिकी पाॅटींग होता. #म #मराठी #क्रिकेट #भारत @Mazi_Marathi