न्हावीगड (Nhavigad)
किल्ल्याची ऊंची : 4100
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक
श्रेणी : कठीण
सह्याद्री पर्वताच्या उत्तर - दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते.... https://t.co/XraEkh5mCO
Gifting a cool bicycle is always a great idea. Mrs.Kulkarni gifted Marin DS1 to her life partner on occasion of their marriage anniversary. @marinbikes@Maha_Sports
सर्वांना एक आवाहन..!! छत्रपती शिवरायांये गड-किल्ले हे आपलं वैभव आहे आणि त्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. 🙏🏻🙏🏻 कृपया विचार करा व तसे वागा..!!
#जय_शिवराय 🚩🚩
सुंदर निसर्गाने नटलेला #सुधागड! पुण्यापासून अंदाजे १३०-१४० किलोमीटर. जिल्हा रायगड. पाली गणपतीपासून २०-३० किलोमीटर अंतरावर. तब्बल १५५ हेक्टर हा किल्ला उभा. जवळ सरसगड, तैलबैला आणि घनगड हे किल्ले #म#मराठी
किल्ले सिंहगड!
@AngholichiGoli आणि अशाच काही संस्थांनी हाती घेतलेल्या कामामुळे #सिंहगड बऱ्यापैकी प्लॅस्टिकमुक्त होत आहे. या किल्ल्यावर जनजागृती झाली आहे. सामाजिक संस्थांमुळे येथे सुंदर बगीचा तयार होत आहे. #म#मराठी#sinhagad#pune