DRUG INSPECTOR चा paper कोणत्या पॅटर्न मधे होता? किती पारदर्शक होता?
तो पेपर फोडणारे अधिकारी कोणत्या पॅटर्न मधून select झाले होते?
किती मुर्ख बनवणार अजून मुलांना? जे मुलं २०२७-२८ ची तयारी करत आहेत, किमान त्यांची दिशाभूल तरी करू नका!!
परीक्षेचा पॅटर्न हा अभ्यासाचा विषय आहे, धर्माचा नाही! डिस्क्रिप्टिव्हला 'रावण' ठरवणं म्हणजे विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल आहे. UPSC चालतं, मग MPSC साठी देवांना मध्ये का आणताय? स्पर्धा परीक्षेत धार्मिक ध्रुवीकरण बंद करा!
श्रीरामांचे नाव खराब करू नका.
@CPPuneCity@CMOMaharashtra
@KunalJustlive@RahulAsks Target Prashasan चे सर्वेसर्वा तुम्ही का आणि कोणाच्या सांगण्यावरून काय बोलतंय ते माहितीय मला. एकदा विचार करा तुम्हाला तरी तुम्ही जो stand घेतलाय तो पटतो का बघा.
आदरणीय तुकाराम मुंढे सर सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षा Descriptive पॅटर्नने असावी असे म्हणतात कारण "लोकांसाठी चांगले प्रशासन आणि सेवा पोहोचवणे" हेच प्रशासनाचे आणि MPSC नि निवडलेल्या अधिकाऱ्यांचे उद्दिष्ट असायला हवे.यासाठीच तुकाराम मुंढे सरांनी UPSC सारखा descriptive पॅटर्न सुचवला
उत्तम चर्चा! यामध्ये मांडलेले विचार आणि १७-१८ वर्षांपूर्वी @RajThackeray यांनी केलेली मांडणी, त्यांच्या पक्षाने पुढे आणलेले विषय आणि @MNSAdhikrut ने ब्लुप्रिंटमध्ये २०१४ साली मांडलेलं economics, यामध्ये काय फरक आहे, हे समजून घ्यायला आवडेल @drdeepakpawar
https://t.co/6FPz0GAKYA
@Pradnyas@RajThackeray@mnsadhikrut@drdeepakpawar Actually introduction of "objective" option ticking pattern has led to decline of quality of administration,hence Dalvi Committee brought descriptive/ writing pattern for gazetted posts as it builds analytical ability,critical thinking to solve problems 21st century problems.
पेपरच फुटला आहे Objective चा.
खरं तर सर्व Objective परीक्षा MPSC ने रद्द केल्या पाहिजेत
DESCRIPTIVE PATTERN 26 राज्यांत आणि UPSC मध्ये गेली 100 वर्षे चालू आहे
V. RADHA समिती असे कधीही सुचवणार नाही की महाराष्ट्र सरकार आणि MPSC ही DESCRIPTIVE PATTERN राबवायला अकार्यक्षम आहेत
Objective साठी cooling period पाहिजे ❌
पुढचे 10 वर्ष descriptive पाहिजे ✅
( अणि जे मुलं descriptive prepare करत आहेत, करा बिनधास्त. नाही होत पॅटर्न चेंज)
@Dev_Fadnavis मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा Descriptive pattern ला 100% सपोर्ट करतात.तसेच सर्व पक्षातील सुजान नेत्यांनी या निर्णयाला त्यांचा जाहीर पाठिंबा दिला आहे ,कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे.
#descriptivempsc#pune@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा Descriptive pattern ला 100% सपोर्ट करतात.तसेच सर्व पक्षातील सुजान नेत्यांनी या निर्णयाला त्यांचा जाहीर पाठिंबा दिला आहे ,कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra#descriptivempsc#pune
मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा Descriptive pattern ला 100% सपोर्ट करतात.तसेच सर्व पक्षातील सुजान नेत्यांनी या निर्णयाला त्यांचा जाहीर पाठिंबा दिला आहे ,कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS#descriptivempsc
उत्तर ऐकून घ्या,
स्थापत्य अभियांत्रिकी बद्दल बोलू. Descriptive pattern चे notification १ ऑगस्ट २०२२ मधे आले. २०२३ ची मुख्य, जी की descriptive होती, ती २४ जानेवारी २०२४ मध्ये झाली. १७ महिने दिले होते सर. खोटा narrative पसरवू नका 🙏. पुरावा खाली जोडला आहे.
@Objective2027 कोणते कोचिंग आणि कोणते माफिया? आम्ही सर्व preparation करणारे आहोत, आणि राहिलाच भाग क्लासेस चा, क्लास वाले तुमचा सोबत आले तर बरोबर, आणि आमचा सोबत आले तर माफिया!! वाह रे दोनतोंडीपणा !!
तुमचे objective class वाले शिष्ट मंडळ घेऊन CM ची भेट घ्यालया गेले होते त्याबद्दल कोण बोलणार?