♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
#MH StateExcise Sub Inspector joining(2021batch)
@शंभूराजे देसाई राज्य उत्पादन शुल्क मंत्री
माननीय मंत्री महोदय, MPSC Excise Sub inspector पदाचा निकाल लागून जवळपास अर्ध वर्ष होत आले आणि आता सर्व प्रक्रिया पुर्ण होऊनही नियुक्ती मिळत नाही आहे, तरी यावर तातडीने निर्णय घ्यावा..
माननीय मंत्री महोदय, मी एक्साईज सब इन्स्पेक्टर (2021 बॅच) पदावर निवड झालेल्या 114 पैकी एक. दोन वर्षे कोरोना, दोन वर्षे परीक्षा आणि निकाल लागून जवळपास अर्ध वर्ष होत आले
मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी या प्रकरणात स्वता लक्ष द्यावं... आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्या सोडवाव्यात... #MPSC#Pune
'एमपीएससी' विद्यार्थ्यांचे पुण्यात पुन्हा आंदोलन: नवा अभ्यासक्रम 2025 नंतर लागू करण्याची मागणी, सरकारने फसवणूक केल्याची भावना
#MPSC#PuneNews#StudentExam
https://t.co/IELOhN19Su
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी नवी परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय ३१ जानेवारी २०२३ रोजी कॅबीनेटमध्ये झाला आहे. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ही मुले उद्या दि. २० फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार आहेत.
माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की कृपया शासनाने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा.
#MPSC@CMOMaharashtra@mpsc_office
#MPSC ची नवी परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याची मागणी शासनाने मान्य करून बरेच दिवस उलटूनही अजून काहीही कार्यवाही झालेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधत शब्द दिला होता, पण तो शब्द अजूनही पाळला गेलेला नाही.
पुरोगामी,प्रगत महाराष्ट्रात एमपीएससी उमेदवार वारंवार आंदोलन करत आहेत.
आपणच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी,जेणेकरून 17 फेब्रु ला होणाऱ्या आंदोलनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही.
#अंमलबजावणी_कधी#MPSC_आंदोलन@CMOMaharashtra@mpsc_office