Congressi✋ | Youngest Gen.Sec Maharashtra @NSUI | CMD Late Manik'S Education Society | Director Late Manik Co-Op Credit Society | Student Activist | M.J Group.
स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येची दृश्य बघून स्वतःला माणूस म्हणुन घ्यायची पण लाज वाटतीये...
इतकी क्रूर मानसिकता कशी असू शकते कोणाची?
काळीज पिळवटून टाकणारी दृश्य आहेत...
ज्या भयावह पद्धतीने संतोष अण्णा यांची हत्या झाली ती पद्धत पाहून शरीर अक्षरशः सुन्न पडलय...
निशब्द...
चंद्रपुरचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे निधन झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो व त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा वहिनी धानोरकर व त्यांच्या परिवारास परमेश्वर हे दुःख पेलण्याची ताकद देवो, ही प्रार्थना करतो.
@BalubhauOffice
मतदान झाले, ExitPoll सुद्धा आले. कर्नाटकाची निवडणूक लोकशाहीच्या भविष्याचा फैसला करणारी होती. भाजपने ही निवडणूक हिंदू मुस्लिम करण्यासाठी टोकाचे प्रयत्न केले. बजरंग दलाचे साक्षात बजरंग बलीशी कनेक्शन जोडले. भारतासारख्या संवैधानिक राज्यात द केरळा स्टोरी सारख्या विषारी चित्रपटाचा प्रचार थेट पंतप्रधानांनी केला.
दुसऱ्या बाजूने काँग्रेस मात्र भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर कायम राहिली. काँग्रेसने ग्राउंडवर अत्यंत चोख नियोजन केले, अग्रेसर प्रचार यंत्रणा राबवली.
कर्नाटक मध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर ‘मोहब्बत की दुकान’ सुरू होणार आहे.
कर्नाटक स्पष्ट संदेश देणार, ‘आता हिंदू मुस्लिम चालणार नाही’. अजस्त्र आणि रगेल सत्तेला कर्नाटकातून सुरुंग लागणार.
#Karnataka #CongressForKarnataka
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC ) सदस्य पदी आमदार राजेशभैय्या राठोड व आमचे नेते मा.आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांची निवड झाल्याबद्दल सुधाकरराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औरंगाबाद येथील कर्मचाऱ्यांनी सत्कार केला💐💐💐
@RajeshRathodINC@rahul_bondre
आम्हा सर्वांकडून सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट घेऊन येवो.
From all of us to all of you, we wish a very Happy New Year !
May the new year bring a lot of happiness, peace and prosperity to your lives.
#HappyNewYear
As a Member of the National Executive of the All India Congress Party,Heartfelt congratulations to Our Leader MP Mr.Mukulji Wasnik Saheb on his Selection.
@MukulWasnik
महाविकास आघाडी सरकारमधील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून गौरविण्यात आलेले, कोरोनाकाळात अतिशय उत्तम कामगिरीने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे, अतिशय शांत, संयमी नेते, महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख @OfficeofUT साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
माझे दोन्ही सहकारी मित्र युवक कॉंग्रेस शहरध्यक्ष संगमनेर निखिल पापडेजा व अमरावती जिल्हा NSUI चे अध्यक्ष संकेत कुलट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
@NikhilPapdeja@SanketKulat
आमचे मार्गदर्शक स्व.राजीवभाऊ सातव यांचा समाजकारणाचा वारसा त्याच ताकदीने पुढे घेऊन जाणाऱ्या आमच्या वहिनी डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रज्ञाताई विधानपरिषदेच्या आमदार म्हणून उत्तम काम करत आहेत.
@SATAVRAJEEV @PradnyaRsatav
Congratulations to all the newly elected @IYCMaha office bearers of district. May you keep the @IYC flag flying high and work for the progress and raising the voice of the youth of this nation under the visionary leadership of @RahulGandhi