@dnyanada24 midc भरती निवड यादी जाहीर झाली लिपीक पदासाठी प्रामाणिकपणे 100% पैकी 98.94% घेऊन पण निवड झाली नाही.भरतीत भ्रष्टाचार झाला पण आमचा कडे पुरावा नाही काही विद्यार्थी संदिग्ध आहेत.प्रामाणिक विद्यार्थ्यांनी दिवस रात्र अभ्यासच करायचं काय? Midc result स्थगितकरून चौकशी व्हावी
#JusticeForRailwayStudents
सरकार और अपनी आप में खोयीRailway Ministryसे मेरा अनुरोध हैकि वे candidate की बात को अनसुना नकरें बहोत समय बीत गया अब तोह 31वर्ष की उम्र में फॉर्म भरा था अब 33से ऊपर हो गए है! मेरे जैसे भाई लोग और भी है!@PMOIndia @RailMinIndia@RahulGandhi@ravishndtv
@MHstudentsVoice @rajeshtope11@Mpsc_Andolan@AAPMaharashtra@PrasannJOSHI आरोग्य विभाग निकाल लवकर चौकशी करून लावावा ..गरीब विद्यार्थ्यांनच खूप मानसिक आर्थिक नुकसान होत आहे.कित्येक विदयार्थी वयाची 30..32 झालेत आणि हे प्रत्येक भरती बंद पाडत आहे midc स्थगित, आरोग्य स्थगित, म्हाडा झाली नाही, zp आरोग्य विभाग ला पण आडकाठी..results लवकर लावावा @abpmajhatv

@priyanka_oo7 या समितीचा पारदर्शकतेचा नारा परीक्षेआधी नसतो तर परीक्षेनंतर असतो.त्यांना पारदर्शकतेसाठी TCS, परीक्षा परिषद,निवड समिती नाही चालत mpsc च लागते तेही क्षमता नसताना.त्यांना त्यांच्याच ग्रुप वर उघडे पाडले तर लगेच ब्लॉक करतात मग हे कसे काय परीक्षार्थीचे प्रतिनिधी होऊ शकतात.
@priyanka_oo7 MPSC समन्वय समिती विद्यार्थी विरोधी काम करत आहे.. कोणतीही परीक्षा झाली की त्यात अडथळे आणून स्थगिती ची मागणी करते.. ही समिती विद्यार्थ्यांनचा मानसिक छळ करत आहे.. कोणत्याही एक्साम पूर्ण होऊ देत नाहीत.. यांना काळ्या यादीत टाका.@rajeshtope11@saamTVnews@abpmajhatv@OfficeofUT