आरोग्य ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज मानली गेली आहे...
हा विषय जर इतका मूलभूत आहे तर या मुलांना मित्रबांधवाना त्यांचा जनतेची आरोग्य सेवा करण्याचा हक्क दिलाच पाहिजे...
असो #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या आचारसंहितेपूर्वी झाल्याच पाहिजेत
@CMOMaharashtra@girishdmahajan
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
भरती प्रक्रिया रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचं भविष्य धोक्यात आहे. मा.@CMOMaharashtra आणि ग्रामविकास मंत्री श्री.@Jaykumar_Gore यांनी कृपया यात तातडीने लक्ष घालून न्यायालयात सरकारची बाजू भक्कमपणे मांडावी आणि स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत.

@CMOMaharashtra@Dev_Fadnavis 💢 न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
🔥 ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 आपल्या त्वरित निर्णयाची अपेक्षा आहे!
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
भरती प्रक्रिया रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचं भविष्य धोक्यात आहे. मा.@CMOMaharashtra आणि ग्रामविकास मंत्री श्री.@Jaykumar_Gore यांनी कृपया यात तातडीने लक्ष घालून न्यायालयात 6 feb सरकारची बाजू भक्कमपणे मांडावी आणि स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत.