जाहिरात क्रमांक 075/2021, 093/2021,120/2021, 135/2021, 195/2021, 208/2021, 222/2021 च्या भरती प्रक्रियेकरीता मुलाखत कार्यक्रम व जाहिरात क्रमांक 75/2021, 93/2021, 120/2021 व 195/2021 करीता अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
*कृषियोद्धा संघटनेसह सर्वच विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे यावर विद्यापीठ म्हणते कार्यकारी परिषद सदस्यांनी संमती दर्शवली आहे तरी पण जोपर्यंत फी माफ होणार नाही तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही*