"उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद आहे.. ग्रामीण भागात महिला स्वयंपूर्ण होऊन त्यांना आर्थिक ताकत देण्याचं काम यातून झालं आहे.. महिला पोषण, शिक्षण, स्वच्छता, बँक व्यवहार आणि सामुदायिक जवाबदारी शिकली आणि सशक्त बनली ते "उमेद" मुळे.
(१/२)
ग्राम विकास विभागातील MSRLM अंतर्गत ग्रामीण भागातील लाखो महिलांना उपजीविका मिळवून देणासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपजीविका धोक्यात आहे,बाह्य संस्थेला कंत्राट देण्यात येत आहे यात कृपया लक्ष घालावे.@CMOMaharashtra@mrhasanmushrif@PMOIndia@dhananjay_munde@RajThackeray
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान........ स्वयंसहायता समूहातील महिलांना सक्षम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या समर्पित कर्मचाऱ्यांची च जीवनोन्नती धोक्यात
मीडिया व नेतेमंडळी सर्वांना चेहऱ्याला पावडर लावून नाच गाणाऱ्या लोकांसाठी वेळ आहे मात्र,शेतकरी,कष्टकरी,असंघटित कामगार यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. बहुतेक देश कलाकार लोकं चालवत असतील.असंतोषाचे जनक होऊ नका मायबाप सरकार आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्या.
#Justice_For_MSRLM@PTI_News
MSRLM अभियानातील कर्मचार्यांच्या उपजीविक बाबत श्री.प्रवीण जैन CEO, MSRLM यांनी दि.10/09/2020 अभियानांतर्गत कार्यरत जवळपास ३५०० कर्मचार्याचे करार नुतनिकरन नकरण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना देण्यातआलेले आहेत.हा निर्णय शासनाने रद्दकरावा.@supriya_sule
ग्राम विकास विभागातील MSRLM अंतर्गत ग्रामीण भागातील लाखो महिलांना उपजीविका मिळवून देणासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपजीविका धोक्यात आहे,बाह्य संस्थेला कंत्राट देण्यात येत आहे यात कृपया लक्ष घालावे.@CMOMaharashtra@mrhasanmushrif@PMOIndia@dhananjay_munde@RajThackeray
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान अर्थात उमेद मधील 3500कर्मचारी , गावपातळीवर बचत गटाचे काम पाहणाऱ्या 50000 प्रेरिका ,सपुर्ण महाराष्ट्रातील 50 लाख बचत गटातील महिलाची उपजिवीका धोक्यात या सर्वाना न्याय मिळेल का ? @Dev_Fadnavis@uddhavthackeray@mrhasanmushrif@PMOIndia