@neelamgorhe@HasanMushrif धन्यवाद मंत्री महोदय व आदरणीय डॉ निलम गोऱ्हे ताई आपल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेद महिला व कर्मचारी यांना नवि ऊर्जा मिळेल आम्ही सर्व उमेद कुटुंब आपले आभारी आहोत 🙏धन्यवाद
@neelamgorhe@HasanMushrif आदरणीय ग्रामविकासमंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब व आदरणीय डॉ. नीलम गोऱ्हे ताई उमेद अभियानचे खाजगीकरण रद्द करण्यासाठी आपण घेतलेल्या निर्णया बद्दल खुप खुप धन्यवाद🙏
निश्चितच आपण घेतलेल्या निर्णयामुळे गावातील महिला व कर्मचारी यांना आणखी बळ मिळेल 🙏
@DeolasiAmol@neelamgorhe@HasanMushrif मनापासून आभार ताई..आपल्या निर्णयाने उमेद चे कर्मचारी व गावागावात काम करणाऱ्या ताई ना नक्कीच बळ मिळेल..जय महाराष्ट्र...!!
#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*