#Justice_For_MSRLM
उमेद ने ग्रामीण महिलावो को आजीविका और आत्मसम्मान दिया. आज हमे अपनी आजीविका और आत्मसम्मान के लिये क्यू लडना पड रहा है? SAVE UMED - ग्रामीण जनता का विश्वास मत तोडिये!
@deepaliwagh11#हसनमुशरिफ_बनले_मुशर्रफ
उमेद अभियनातिल 3000 कंट्राती कर्मचारी व 50 लाख महिलांचे उमेद अभियान CSC ला स्वताच्या फ़ायद्या साठी विकले ते ही मुख्यमंत्र्यना अंधारात ठेवून या मुळे अभियनातील कर्मचारी 12 तारखेला मंत्रालयवर मोर्चा काढनार व 50 लाख महिला 12 तारीख काळा दिवस साजरा करणार.
@CMOMaharashtra@mrhasanmushrif@MoRD_GOI@nstomar@MundeBalveer 50 लाख महिला गरीब असल्या तरी मन एवढा मोठा आहे की..आनंदाने समजून घेतिल तुमचा आयुष्य चांगल होत असेलCSCकड़े अभियान दिल्याने तर आम्ही आमचे आयुष्य अंधारात घलायला तयार आहोत पण एखदा सांगा तर खरे अभियानCSCला विकुन काय मिळाल