#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
मा. मुख्यमंत्र्यांनी उमेद मधील महिलांना दिवळी भाऊबीजेची भेट म्हणून तो GR रद्द करण्याचे मा. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्फत आश्वासन दिले त्याबद्दल 3000 कर्मचारी व बचत गटातील 50 लाख महिलांच्या वतीने जाहीर आभार .......!
@CMOMaharashtra@abpmajhatv@HasanMushrif
मा. शरद पवार साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लोक आपल्याला जाणता राजा म्हणतात. त्यामुळे
आजच्या तुमच्या वाढदिवसाला उमेद अभियानाचं खासगीकरण रद्द करून, अभियानातीलया भाऊ बहिणींनाना Birthday gift द्यावं ही विनंती.@PawarSpeaks@supriya_sule@bb_thorat
मा.मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रातील गरीब महिलांची उपजीविका निर्माण करणारे उमेद मधील कंत्राटी कर्मचारी आज स्वतःची उपजीविकासाठी गेले 3 महिने संघर्ष करीत आहेत कृपया आपणास विनंती आहे की आपण आम्हाला योग्य न्याय द्या...🙏🙏#JusTice_For_MSRLM@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
सर्वच सन्माननीय उचपदस्त अधिकाऱ्यांना विनंती आहे आमची लढाई तुमच्या विरुद्ध नाहिये आम्ही फक्त न्याय मागतोय आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे.आणि जर आता न्याय नाही मिळाला तर परत कायम लाचारीचे जीवन जगावे लागेल.तुमचा फक्त cr खराब होईल आमच्या आयुष्याची राखरांगोळी होईल कृपया सहकार्य करावे.
ग्राम विकास विभागातील MSRLM अंतर्गत ग्रामीण भागातील लाखो महिलांना उपजीविका मिळवून देणासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपजीविका धोक्यात आहे,बाह्य संस्थेला कंत्राट देण्यात येत आहे यात कृपया लक्ष घालावे.@CMOMaharashtra@mrhasanmushrif@PMOIndia@dhananjay_munde@RajThackeray
उमेद अभियानाने महिलांची आर्थिक, सामाजिक ,नेतृत्व निर्मिती मध्ये प्रगती होत असताना त्याकरिता अहोरात्र काम करणाऱ्या उमेद च्या अधिकारी व कर्मचाऱ्याना बेरोजगार केल्या जात आहे त्यामुळे महाराष्ट्र अविकसित म्हणून वाटचाल करत आहे याला महाआघाडीसरकार सरकार जबाबदार असेल @supriya_sule
उमेदच्या कर्मचार्यांना खाजगी संस्थेकडे वर्ग करणे म्हणजे आपल्या संमती शिवाय आपल्याला CSC कंपनीला विकल्यासारखे आहे. Human trafficing (मानवी तस्करीच) आहे. हि फार गंभिर बाब आहे.
मा.ग्रामविकास मंत्री, 3000 कुटुंब उध्वस्त नका करु
मा.मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रातील गरीब महिलांची उपजीविका निर्माण करणारे उमेद मधील कंत्राटी कर्मचारी आज स्वतःची उपजीविकासाठी गेले 3 महिने संघर्ष करीत आहेत कृपया आपणास विनंती आहे की आपण आम्हाला योग्य न्याय द्या...🙏🙏#JusTice_For_MSRLM@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
#JusTice_For_MSRLM#माननीय साहेब
"माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान "
पण माझी ज्यांच्यावर जबाबदारी होती ते म्हणजे आपण,
मात्र आपल्या उमेद विभागण कोणतेही पूर्व सूचना न देता एका रात्रीत बाहेर फेकून बरोजगार केलं,
आता माझ्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार
" मी बेरोजगार
आपण जबाबदार "