दुर्देवाने येथे जर दुदैवी घटना घटना घडली तर याला जबाबदार कोण? आपण ऐरोली येथील आपल्या #MSEB कार्यालयाला लवकरात लवकर सुरक्षा जाळी लावून देण्याचे निर्देश द्यावेत.
संपर्क क्र. ८२९१७३७७३२
@GajananKaleMNS
@NMMConline@mnsadhikrut
@MSEDCL आपणास कळवण्यात येते की, नवी मुंबई ,ऐरोली सेक्टर ०१ येथे जो transformer आहे त्याच्या बाजूची सुरक्षा जाळी आहे ती तुटलेल्या अवस्थेत आहे.
स्थानिक मनसे शाखाध्यक्ष @palyekarmns यांनी वारंवार आपल्या विभागाला तक्रार करूनही ही जाळी लावण्यात आलेली नाही.
@MSEDCL नवी मुंबईतील ऐरोली गावात दिवसातून ६-७ तास वीज गायब असते.शहरी भागात ही अवस्था आहे तुमच्या @MSEDCL ची!
संबंधित विभागाला याची दखल घ्यायला सांगा!.
@NitinRaut_INC