आज 3 Idiots बघत होतो आणि त्यातला सुहास हा कॅरेक्टर खूपच भावला.
लहानपणी त्याच्यावर हसायचो, पण आज पुन्हा पाहताना जाणवलं की तो खरंतर वाईट नव्हता. तो फक्त आपल्या पद्धतीने आयुष्य जगत होता, मेहनत करून कमावलेल्या गोष्टींची किंमत त्याला माहीत होती.
₹४ लाखांचं घड्याळ हरवल्यावर त्याचा जीव का कासावीस झाला असेल, हे आता कळतंय. 😄
आज माझे ₹४००चे बूट खराब झाले तरी मला तसंच वाटतं.
प्रत्येकाला जास्त पैसे कमवायचे असतात आणि आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशांची किंमत प्रत्येकासाठी वेगळी असते.
तू सगळं कमावलं होतंस… कदाचित म्हणूनच तुला त्याची किंमत माहीत होती. 🙂
तुम्ही पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एक वेळ जेवण एक वेळ वडापाव खाऊन लायब्ररीत अभ्यास आणी तिथेच झोपून एकच नाईट पॅट टीशर्ट घालून करत असाल म्हणजे तुम्ही पास होणार हा खूप मोठा गैरसमज आहे. एक लक्ष्यात घ्या मित्रांनो याने तुम्ही फार फार इतरांची सिपंथी मिळवू शकतात.
ही तर मलमपट्टी सुरू आहे
हे विद्यार्थी प्रतिनिधी नाहीत अजून माझ्या3 मागण्या आहेत
१) कायमस्वरूपी ऑफलाईन घ्यावी
२) अभिमन्यू पवार आणि PAगाढवे चे काय झाले की तुम्ही विक्रम पाचपुतेंना पुढे करता
३) लवकर म्हणजे ह्या आठवड्यात 2027चे टाईम टेबल जाहीर करावे..
४) अध्यक्षाची बाजून घेणे बंद करा
युरोपात जन्मलेल्या एका महिलेने एका भारतीयाशी विवाह केला…
भारतीय संस्कृती स्वीकारली, पतीला वयाच्या चाळिशीत गमावलं, पण
भारत सोडला नाही.
मुलांना एकट्याने वाढवलं आणि काँग्रेसच्या सर्वात कठीण काळात
पक्षाचं नेतृत्व केलं.
२००४ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर केलं — आणि पंतप्रधानपद
नाकारलं.
पुन्हा सत्ता मिळवून दिली — पुन्हा पंतप्रधानपद नाकारलं.
दशकानुदशकं ट्रोलिंग, अपमान आणि वैयक्तिक टीका सहन केली…
पण ना बळीचा आव आणला, ना सूडाचं राजकारण केलं.
आज वयाच्या उत्तरार्धातही टीकेचं लक्ष्य.
पण चेहऱ्यावर संयम, वागण्यात नम्रता आणि मनात माणुसकी.
आणि ज्या मुलाला त्यांनी घडवलं, तो आजही दबावासमोर न झुकणारा,
निर्भीडपणे सत्तेला प्रश्न विचारणारा नेता म्हणून उभा आहे.
राजकारणात मतभेद असू शकतात; पण एका स्त्रीच्या संघर्षाचा आणि
तिच्या संयमाचा सन्मान करता आला पाहिजे.
सोनिया गांधी — एक विलक्षण प्रवास. ❤️🫡
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदं भरण्याचं मागणीपत्र लवकरात लवकर MPSC कडं पाठवण्यात यावं. हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणताही विलंब न लावता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
१९९७ मध्ये पेपर घोटाळा झाला तेंव्हा तत्कालीन MPSC च्या अध्यक्षांना जबाबदार धरुन त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आता ३० वर्षांनी पुन्हा MPSC ला पेपरफुटीचा डाग लागला असून आताही १९९७ चाच न्याय विद्यमान अध्यक्षांना का लावला जाऊ नये? याबाबत काय करायचं ते सरकारने ठरवावं, पण आम्ही १ तारखेला आयोगाच्या भेटीसाठी जाऊ तेंव्हा निष्कलंक आणि स्वच्छ चारित्र्याच्या नवीन अध्यक्षांसोबत आमची भेट होईल, अशी अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा राज्यातील एक घटनात्मक आयोग असून, लाखो विद्यार्थी, पालक आणि सामान्य नागरिकांचा आयोगाच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. आयोगाने आजवर अनेक प्रामाणिक व सक्षम अधिकारी-कर्मचारी राज्याच्या सेवेत दिले आहेत.
मात्र, औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणामुळे आयोगाच्या पारदर्शकता, विश्वासार्हता आणि प्रतिमेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, आयोगाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती म्हणून या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी तत्काळ विनाविलंब राजीनामा द्यावा, अशी आमची ठाम मागणी आहे.
विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कठोर कारवाई हीच काळाची गरज आहे.
#MPSC #MPSCExam #DrugInspectorExam #PaperLeak #Transparency #Accountability
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2028 पासून पुन्हा OBJECTIVE (MCQ) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे.
बघूया येणारा काळच सांगेल.
#mpsc#OBJECTIVE#descriptive
प्रति,
मा. संचालक,
नगररचना विभाग,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून रिक्त पदांची भरती करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकडून नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदभरतीबाबत सातत्याने निवेदने व मागण्या प्राप्त होत आहेत. राज्यातील वाढती बेरोजगारी आणि विविध विभागांतील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर या पदांची भरती तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे.
सन २०२४ मध्ये रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटूनही विभागातील अनेक पदे अद्याप रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. या रिक्त पदांमुळे नगररचना विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही विलंब होत आहे. नगररचना विभागामध्ये नव्याने पदभरती प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या अनुषंगाने रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपणाकडे आग्रही मागणी करीत आहे.
तसेच, विभागातील सर्व रिक्त पदांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत करण्यात यावा, जेणेकरून अधिकाधिक पात्र उमेदवारांना संधी मिळेल आणि विभागालाही आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळबद्ध पद्धतीने राबवून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी व नियुक्तीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यात यावी. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि राज्यातील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
आपण वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @OfficeofEknath @AjitPawarSpeaks@MahaDGIPR@INCMaharashtra@INCHarshsapkal
#रचनासहाय्यक #TownPlanning #महाराष्ट्र #UrbanDevelopment #MaharashtraJobs #Recruitment #रोजगार
Mr. Sonam Wangchuk’s contribution in overshadowing and distracting from the gargantuan blunder of the Ram Mandir fraud,
Delimitation,
SIR
will earn him possibly a
Padma Vibhushan in the near future .
Take it in writing,
he is absolutely complicit with this regime.
I have seen it with my own two eyes,
The way they made a god out of ANNA HAZARE,
They are doing the same with SONAM WANGCHUK.
Same script, Same Fast, Same Jantar Mantar & Same supporting GANG!
Life of Indian men
- Born
- Start studying
- No time for hobbies or sports
- Treated harshly by teachers and society
- Compete against millions for college
- Compete for jobs
- Finally get a job
- Responsibility of the family
- Marry and have kids
- Take care of wife, kids, and parents
- Sacrifice all dreams for them
- Work whole life
- Die
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी)पदाचे सेवा प्रवेश नियम अखेर प्रसिद्ध झाले याबाबत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री @RVikhePatil साहेबांचे खूप खूप आभार.
मा.खासदार @rajushetti यांनी याबाबत वेळोवेळी आम्हाला मदत केली त्यांचे देखील आभार 🌹🙏
#Degree_For_JE