आपल्यासाठी कुणीतरी खस्ता खाल्यात त्यांच्या आयुष्याचं आपुन चीज केलं पायजेल. जन्माला आलूय म्हणून जगायचं अन मरायचं म्हंजी जीवन न्हवं. ज्यां गडकोटांनी आपलं कधीकाळी जीव वाचवला हाय त्यांचा जीव जाताना मातूर आपुन आसं गप बसून नाय चालायचं.
आज जर हे जपलं नाय तर ...
*संघटन असले की अवघड कार्य ही सोप्पे होवुन जाते.*
ज्या नावाने भारतीय रक्तातील गुलामीची मानसिकता अगदी मूळापासून उखडून काढली.,
तेच छत्रपती अन गडकोटांचे नाव पुन्हा एकदा ह्या धुळीकणांना दुर्गसंवर्धन कार्यात जोडत आहे.
दुर्ग संवर्धनाचा सुगंध येत्या काही वर्षात नक्कीच बहरलेला असेल.
बा रायगड परिवार आयोजित
दिवेघाट पालखी मार्ग - पाण्याचे टाके स्वछता मोहीम"* या घाट वाटेवर संवर्धन करण्यासाठी पुणे विभागाच्या वतीने रविवार दि. २८/०२/२०२१ नियोजन करण्यात आले आहे.
मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वापरा.
https://t.co/QQdFaESTud
सविस्तर https://t.co/O6TYA5fJYb
रक्त आहे #शिवबांचे
विचार आहे #शाहूंचा#पालनकर्ता या गडकोटांचा
#विठ्ठल आम्हा दुर्गसेवकांचा
कर्तुत्वचा ठसा #दिल्लीवर
रयतेचा #राजा, सह्याद्रीच्या उंचीचा
#भोसले कुळाचा डंका जगभर
जन्मदिवस #संभाजीराजांचा
युवराज संभाजीराजे छत्रपती यांना सुवर्ण महोत्सवी जन्मदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा
बा रायगड परिवार आयोजित* 🚩
निमगिरी संवर्धन मोहीम ३ यशस्वी रित्या संपन्न
दिनांक ०७ फेब्रुवारी २०२१
https://t.co/c65lnwwBfb
सहभागी सदस्य संख्या: २५
उपस्थित सर्व धूलिकणांचे अभिनंदन व आभार !
आपलाच
बा रायगड परिवार
@MarathiBOT@BotMarathi@YuvrajSambhaji#म#मराठी@MarathiRT
शिवजन्मोत्सव सोहळा, किल्ले सुधागड
शिवध्वनी वाद्यवृंद पथक,डोंबिवली
आपल्या सेवेत हजर राहणार
#आतुरता_जन्मोत्सवाची#१९फ्रेब्रुवारीच्या_सूर्योदयाची
खालील दुवा वापरून समूहात सामील व्हावे...
https://t.co/nh5svYEAEV
https://t.co/u7mrtuOQ5e
सोहळ्याची रूपरेषा समूहात दिली जाईल
बा रायगड परिवार आयोजित
सुधागड श्रमदान मोहीम
दिनांक- १३ फेब्रुवारी व १४ फेब्रुवारी २०२१
सविस्तर - https://t.co/ruqdczJyYO
संपर्क
शेखर तांबट ८९८३८८४३८४
दत्तात्रय सावंत ८२३७१४९४८४
रोहित देशमुख ८१४९२६७७७६
@MarathiBOT@BotMarathi@YuvrajSambhaji#म#मराठी@MarathiRT
|| बा रायगड परिवार आयोजित
बहादूरवाडी गढी श्रमदान मोहीम ||
सविस्तर - https://t.co/tWa5QnZKJy
चला तर आपला स्थापत्य व ऐतिहासिक वारसा जपुयात. गढी ला मोकळा श्वास देवू..
कसे याल:
लोकेशन:
https://t.co/dooEQhxMyW
सोबत काय घेऊन याल - कुराड, कोयता, खुरपे यापैकी काहीही.
अवघे अवघे या