कोल्हापूरच्या 'पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिवल' मध्ये 'ती and ती' च्या प्रमोशनदरम्यान उपस्थित दर्शकांसोबत धमाल..
#TiAndTi एक Romantic Adventure १ मार्च पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! @pudharionline#1Mar19@jogpushkar@Mrinal_kulkarni
Anand Pandit, Pushkar Jog & Mohan Naddar
"एखादा माणूस शांत असतो, ती त्याला निसर्गाची देणं असते. जास्त बोलत नाही याचा अर्थ असा घेतला जातो की त्याला काही कळत नाही किंवा त्याच्यात हिंमत नाही. अशा व्यक्तींचा, त्यांच्या भाव-भावनांचा आदर करायला हवा, कारण सहनशीलतेनंतर अशा व्यक्तींचा होणारा उद्रेक कुणासाठीही चांगला नसतो...!"
प्रत्येकाने आपल्यातले चांगले गुण विकसीत करण्यावर भर दिला पाहिजे..नावं तर लोक ठेवतीलच ...स्वतःचे अस्तित्व निर्माण करून चालत राहीलं तर मागे येणारे पण भेटतील ..कुणाची टीका मार्गदर्शन ठरेल तर कुणाचे प्रोत्साहन ताकद देईल .. तुमचा दृष्टीकोन कसा आहे यानुसार उत्तर आपोआप मिळेल ..
#शुभसकाळ
अपरिपक्व वयात मातृत्व नको ते एवढ्याचसाठी!
बांबू हा जोडीदार मानला आणि कुठल्या कारणानं तो मोडून पडला किंवा दोघांतली दोर तुटली तर माता आणि बाळ दोघंही मातीत!
.....बघा पटतंय का!
#म#मराठी
गूगल असिस्टंट आता मराठीत उपलब्ध!
भारतात आता इंग्लिश, हिंदीनंतर मराठी भाषेतसुद्धा गूगलचा असिस्टंट आपल्याला मदत करेल!
अधिक माहितीसाठी लेख : https://t.co/TNWQqncnR2
#GoogleAssistant#GoogleForIndia#Marathi#मराठी#म
आणि शेतकरी विठ्ठल हसला...
आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू
होते आणि कानावर आवाज आला”कढीपत्ता
एक रुपया कढीपत्ता एक रुपया”किचन च्या
खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ –
८० वर्षाचे बाबा हातात दोन पिशव्या घेऊन
कढीपत्ता विकत होते.एव्हढ्या वयात थकलेले
शरीर असताना सुद्धा बाबाला
वडीलांसोबतचा बाईक वरील प्रवास कितीही खड्डे, स्पीड ब्रेकर असले तरी एक सुरक्षिततेचा अतुट विश्वास, अवर्णनीय आनंद आणि नेहमीच हवाहवासा #प्रवास
तसंच आयुष्यातील चालक बनुन संकटांचे खाचखळगे, अडथळे पार करून आजपर्यंतच्या माझ्या प्रवासाचा टप्पा पार करणारे #माझेबाबा😘
७२व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा💐
ज्या हुतात्म्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांना वंदन व सलाम 🙏
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
🚩जय हिंद जय हिंदुस्थान🇮🇳
#स्वातंत्र्यदिन#म#IndependenceDayIndia