स्वराज्यकार्य
टीम दातेगड,सातारा
श्री दातेगड श्रमदान मोहीम क्र : ४४
दिनांक :- २५ सप्टेंबर २०२२ (रविवार)
📍 भेटण्याचे ठिकाण :- किल्ले दातेगड
⏰ वेळ सकाळी ७ वा.
मोहिमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य
📞 संदेश डफळे : 8552090906
📞 सुशांत डफळे : 9527512002
राज आपणच रायगड प्लास्टिक मुक्त करू शकता.त्यावर कठोर उपाय योजना करू शकता.आम्हा मावळ्यांकडून आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत...
#प्लास्टिक_मुक्त_रायगड@YuvrajSambhaji
@maha_tourism नुसती भेटच नाही तर गेली ५ वर्ष झालं दातेगड संवर्धनासाठी दिवसाची रात्र करतोय याला...दातेगड नव्हे तर तिथला एक जरी दगड हलला तरी आम्हाला कळतो तो तो कुठला आहे.
साडेतीन हात उंचीच्या मावळ्यांची भेदरलेली मनं सह्य़ाद्रीच्या गगनचुंबी कडय़ाएवढी उंच आणि कणखर करणाऱ्या शिवरायांच्या चरित्राचे आपल्या तेजस्वी शैलीतले लेखन हा आजच्या निराशजनक वातावरणांत आम्हाला दिसलेला पहिला आशेचा किरण. - पुलं
#बाबासाहेबपुरंदरे श्रध्दांजली 🙏
वाई जवळील चंदनगडाला पीर चंदनगड म्हणून गडावरील महादेव मंदिराचे पत्र्याचे शेड अनधिकृत ??
त्याला वनखात्याची नोटीस..
मग प्रतापगड पायथ्याचे अफजलखान थडगे परिसरातील अतिक्रमण काय अधिकृत आहे ?
त्याला नोटीस देणे / हटवण्याची हिम्मत @MahaForest कधी दाखवणार ?
@abpmajhatv@Ba_Raigad
शिवजन्मोत्सव सोहळा, किल्ले सुधागड
शिवध्वनी वाद्यवृंद पथक,डोंबिवली
आपल्या सेवेत हजर राहणार
#आतुरता_जन्मोत्सवाची#१९फ्रेब्रुवारीच्या_सूर्योदयाची
खालील दुवा वापरून समूहात सामील व्हावे...
https://t.co/nh5svYEAEV
https://t.co/u7mrtuOQ5e
सोहळ्याची रूपरेषा समूहात दिली जाईल