बालहक्क संरक्षण संघातर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित पुणे येथील विज्ञान प्रदर्शनाचे काल उदघाटन केले. चिमुकल्यांनी कल्पकतेने विविध सायन्स प्रोजेक्ट्स बनवले होते. बालकांमध्ये विज्ञानवादी भावना रुजण्यासाठी अश्या उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या.

*20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णया संबंधित*
दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता *महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त *श्री. सुरज मांढरे** यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वांना विनंती आहे या बैठकीला उपस्तिथ रहावे
Today @maha_scpcr organised #ChildMarriageFreeIndia jointly with @KSCFIndia
consultations in prevention of Child marriage in Maharashtra. It is going to be our endeavour to ensure that in the next two years Maharashtra is free of Child Marriage..
मुंबई शहर जिल्ह्याच्या संस्थांमध्ये बालगृह/खुले निवारागृह/निरीक्षणगृह येथील १०वी व १२वी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रेरित करण्यासाठी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, येथे कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

उस्मानाबाद त्या' नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार-ॲड.प्रज्ञा खोसरे
म रा बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड.प्रज्ञा खोसरे यांनी घेतली पीडीतेची भेट
@shahsusieben
@maha_scpcr