@Warriorlily13@Liberal_India1 तेव्हा यांना वाटायचे सरकार विरोधी वातावरण होत आहे ज्याचा यांना फायदा होईल.
पण तसे काही झाले नाही म्हणून आता वेगळी वाट धरलीय
Maharashtra | Shiv Sena MP Hemant Patil resigns from the post of MP in support of the ongoing movement in the state demanding Maratha reservation. He sent his resignation to Lok Sabha Speaker Om Birla
प्रत्येक कुटुंबाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून काम देता येणार असून आपल्या कौशल्यानुसार कामाची मागणी नोंदवावी आणि प्रत्येक कुटुंब लखपती होण्यासाठी मग्रारोहयोची मदत घ्यावी,असे आवाहन अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित होते.
कृपया यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांची समस्या तातडीने सोडवावी....कृषी विद्यार्थी हा गरीब सामान्य शेतकरी कुटुंबातील असतो... कृषी पदवीधर विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा तसेच कृषी क्षेत्रातील प्रगतीचा अविभाज्य भाग आहेत...
#MPKV#KEM#Agricos@Dev_Fadnavis