@VarshaEGaikwad दुःख व्यक्त करुन आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहून उपयोग नाही.त्यांच्या कुटुंबाला आपल्या शिक्षण खात्याकडून मदतीचा हात पुढे करा. ती ख-या अर्थाने त्यांच्या साठी भावपूर्ण श्रद्धांजली होईल.
@PawarSpeaks जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यात खासदार सुप्रियाताई सुळे आणि अमोल कोल्हे देशात अव्वल...
सुप्रियाताई यांना संसद महारत्न आणि डॉ.अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल या महारत्नाचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...💐 शुभेच्छुक -
सोमनाथ भालचिम (जुन्नर तालुका)
@supriya_sule जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यात खासदार सुप्रियाताई सुळे आणि अमोल कोल्हे देशात अव्वल...
सुप्रियाताई यांना संसद महारत्न आणि डॉ.अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल या महारत्नाचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...💐 शुभेच्छुक -
सोमनाथ भालचिम (जुन्नर तालुका)
@NCPspeaks जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यात खासदार सुप्रियाताई सुळे आणि अमोल कोल्हे देशात अव्वल...
सुप्रियाताई यांना संसद महारत्न आणि डॉ.अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...💐 शुभेच्छुक -
सोमनाथ भालचिम (जुन्नर तालुका)
@VarshaEGaikwad@CMOMaharashtra@bb_thorat@dadajibhuse@NANA_PATOLE 29जानेवारी पासून शिक्षक आंदोलन करत आहेत त्यांना अजून आपण न्याय देऊ शकत नाही आणि बिनकामाची चर्चा कशासाठी करता.देशाची पिढी घडविणारा शिक्षक आज तुमच्या सारख्या मंत्र्यांमुळे , आमदारांमुळे आणि बेजबाबदार आधिकारी यांच्यामुळे स्वतःच्या हक्क साठी रस्त्यावर उतरला आहे.
@Devendra_Office@Dev_Fadnavis कोणत्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न ज्या ताकदीने मांडला पाहिजे होता तसा मांडला नाही. आंदोलनाला भेट देणारे सर्व आमदार,मंत्री व मान्यवर फक्त देखावा म्हणून आझाद मैदानावर आले होते.
@CMOMaharashtra विनाअनुदानित शिक्षकांना काय दिलं ते सांगा. आजही त्यांचं आंदोलन सुरू आहे तरी आपले सरकार त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे.आपण तर मराठी ची अस्मिता जपणारे तरीही आज मराठी शाळेतील शिक्षकांवर ही वेळ यावी .या सारखं दुर्दैव कोणतं ही नाही.
@OfficeofUT देशातील शेतकऱ्याच्या आंदोलन विषयी एवढा कळवळा आहे तर मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी का नाही रेगुलर कर्ज भरणाऱ्यासाठी 50हजार रुपये का नाही अजून दिले. का कळवळा फक्त राजकारण करण्यासाठी