@OfficeofUT@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@DGPMaharashtra . You are right sir ji. But first plz solve my problem. In my area shops are open whole night. Shop owner of KING'S CHINESE Mustakeem 977301770 says do whatever you want. R.A.K Marg Police Station are in my pocket. Sad to hear this
@OfficeofUT#संगणकपरिचालक यांना आझाद मैदानावर वचन दिला होता त्याचं काय झालं गेल्या पंधरा दिवसापासून ते मुंबई आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. पोलीस प्रशासनाला लावून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहात जाहीर निषेध @SiddheshwarMun7
@OfficeofUT आझाद मैदानावर येऊन तुम्हीच संगणकपरिचालकांना वचन दिले होते की संगणकपरिचालकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून आता तर तुम्हीच स्वतःच मुख्यमंत्री आहेत, आता न्याय द्या....
#संगणकपरिचालक
@OfficeofUT संगणक परिचालकांच्या वचनाचा विसर पडला का साहेब ?
संगणक परिचालकांच्या तोंडाला पाने पुसली?
संगणक परिचालकांचे भविष्य अंधारात ?
27 हजार संगणक परिचालक नाराज
@OfficeofUT आज 40दिवस विनाअनुदानित शिक्षक आंदोलन करत आहे त्यांना आपल्या सरकारने काय दिलं फक्त कोरोणाचे कारण देत मंजूर निधी सुद्धा हडपला . कशाला सांगता सर्व घटकांना न्याय देणार अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे. शिक्षकांना सर्वच राजकीय पक्षांनी भिकेला लावले आहे पण लक्षात ठेवा गाठ शिक्षकांशी आहे.
कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा, राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे शासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
नवनिर्वाचित सरपंचाला पक्षात येण्यासाठी धमक्या दिल्या जातात आणि त्याने नकार दिला म्हणून त्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जाते. इतकी सत्तेची गुर्मी आलीय ही गुर्मी केव्हाही उतरवता येते आणि जनता ते उतरवते हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं.
@BJP4Maharashtra@bjpakola@AkolaPolice