जलसंधारण अधिकारी ऑनलाईन परीक्षा अभ्यासक्रमामध्ये आणि कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमामध्ये साम्यअसूनही कृषी अभियंत्यांना डावलण्यात येत आहे.राज्यातील सक्षम प्रधिकरणाला @CMOMaharashtra @RamShindeMLA विनंती करण्यात येते कि सदर जल संधारण अधिकारीपदासाठी कृषीअभियंत्यांना पात्र करावे
मृद व जलसंधारण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!
विभागाच्या ८७६७ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असून या मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सोबतच कृषी अभियांत्रिकी पदांनाही मान्यता मिळाली आहे.
तसेच २९ महानगरपालिकांमध्ये केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत मृद व जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता ३१ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या आकृतीबंधानुसार आता सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालये (राज्य स्तर व जि. प.) कार्यालये कार्यरत होणार आहेत.
#maharashtragovernment #maharashtra
कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आगामी अधिवेशनात आवाज उठवणार!
@NCPspeaks@AjitPawarSpeaks#JusticeForAgrilEngg
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
@RRPSpeaks#AskRohit महाराष्ट्रातील कृषी अभियंत्यांच्या आक्रोश
मृदा आणि जलसंधारण मध्ये विशेष प्राविण्य असूनही महाराष्ट्राच्या जलसंधारण अधिकारी पदांपासून वंचित.सदर पदांसाठी फक्त सिव्हिल डिप्लोमा आणि डिग्री चे विद्यार्थी पात्र.कृषी अभियात्रिकी वर अन्याय का?
#AskRohit महाराष्ट्रातील कृषी अभियंत्यांच्या आक्रोश
लवकरात लवकर कृषी अभियांत्रिकी पदवी असलेल्याला महाराष्ट्र जल संधरण अधिकारी पदांसाठी पात्र करावे.आणि ह्या तांत्रिक त्रूटी दूर करून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी सक्षम मनुष्यबळाचा योग्य वापर करावा
@RRPSpeaks#AskRohit महाराष्ट्रातील कृषी अभियंत्यांच्या आक्रोश
मृदा आणि जलसंधारण मध्ये विशेष प्राविण्य असूनही महाराष्ट्राच्या जलसंधारण अधिकारी पदांपासून वंचित.सदर पदांसाठी फक्त सिव्हिल डिप्लोमा आणि डिग्री चे विद्यार्थी पात्र.कृषी अभियात्रिकी वर अन्याय का?
Very bad condition of Ahmednagar To Manmad SH 10 and Ahmednagar to Karmala SH 141 Common people loosing their lives,specious time.Find out solutions and repair roads asap @CMOMaharashtra @RohitPawarSpeak
Very bad condition of Ahmednagar To Manmad SH 10 and Ahmednagar to Karmala SH 141 Common people loosing their lives,specious time.Find out solutions and repair roads asap @CMOMaharashtra@NitinRaut_INC@OfficeofUT
Very bad condition of Ahmednagar To Manmad SH 10 and Ahmednagar to Karmala SH 141 Common people loosing their lives,specious time.Find out solutions and repair roads asap @CMOMaharashtra@NitinRaut_INC@OfficeofUT
@RajThackeray व्हावा यासाठी आपणास महाराष्ट्रातील तमाम कृषी अभियंत्यांच्या वतीने विनंती करतो कि ,आपण ह्या प्रश्नात व्यक्तिशः लक्ष घालून कृषी अभियंत्यांना न्याय मिळवून द्यावा
@RajThackeray महाराष्ट्रातील कृषी अभियंत्यांना तुमच्या साहाय्याची गरज आहे.मृद व जलसंधारण विभाग औरंगाबाद ( वाल्मी ) अंतर्गत जलसंधारण अधिकारी या पदासाठी भरती केली जाणार आहे. या भरतीबाबत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात कृषि अभियांत्रिकी पदवीस स्थान नाही.
@eknathdawale@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @RamShindeMLA @vijayshivtare "दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मृद आणि जलसंधारणामध्ये कुशल असलेल्या कृषी अभियंत्यांचा जल संधारण विभागात समावेश करावा ही विनंती "
@eknathdawale @RamShindeMLA @Dev_Fadnavis महाराष्ट्रातील कृषी अभियंत्यांमध्ये अन्यायाची भावना. जल संधारण अधिकारी पदासाठी कृषी अभियांत्रिकी शैक्षणिक पात्रता समाविष्ट नाही