@mieknathshinde@Dev_Fadnavis#कुठे_आहे_75000
➡️७५००० पदांची भरती झाल्याचं पाहिजे
➡️ ZP भरती,,नगर परिषद भरती,आरोग्य विभाग गट क आणि ड भरती, पशुसंवर्धन भरती झालीच पाहिजे. या सर्व विभगात लाखो पदे रिक्त आहेत. वेळेवर भरती झाली तर लाखो बेरोजगार या बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर पडतील

आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड साहेब यांची भेट घेतली व Paramedical च्या विद्यावेतन (Stipend) या विषयावर सविस्तर चर्चा केली साहेबांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच साहेबांनी ऑफिसला बोलून आपण सर्व सविस्तर चर्चा करू असे आश्वासन दिले.
@DrBhagwatKarad@narendramodi

Bsc. paramedical technology students association shree vngmc yavatmal यांनी केला आहे
व खालील प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामधे उद्भवले आहे
१) जर आम्ही आपले विद्यार्थी नाहीतर आम्ही कोणाच्या अधिपत्याखाली शिक्षण घेत आहो ?
२) आम्ही आमच्या समस्या कोणासमोर मांडायच्या?
#Justice#अन्याय#
college ला या अथवा नका येऊ posting करा अथवा नका करू " असे बेताल वक्तव्य केले.
Bpmt या course ला साधारण ३०० विद्यार्थी प्रवेशित असून दिवस रात्र कार्यरत आहेत. Bpmt च्या अस्मितेला काळ भासणारी ही घटना असून ह्या घटनेचा निषेध
दिनांक २२/११ ला श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बी पी एम टी विद्यार्थी अधिष्ठाता यांना हॉस्टेल च्या प्रश्नावरून भेटायला गेले असता अधिष्ठाता सरांनी "तुम्ही आमचे विद्यार्थी नाही आहे ' हे कॉलेज mbbs साठी आहे . कोण bpmt मी त्यांना ओळखत नाही असं बोलले.
college ला या अथवा नका येऊ posting करा अथवा नका करू " असे बेताल वक्तव्य केले.
Bpmt या course ला साधारण ३०० विद्यार्थी प्रवेशित असून दिवस रात्र कार्यरत आहेत. Bpmt च्या अस्मितेला काळ भासणारी ही घटना असून ह्या घटनेचा निषेध.