@pic4one@2015Sapnasingh@rajuparulekar अच्छा ? फिर सरकारी सेठ ने गांधीनगर की अदालत में तुम्हारे ऊपर defamation केस किया होगा . हैं ना धरपेंच ? जरा बकवास करने से पहले जानकारी तो ले लिया करो.
@PrinceShamkule@Imdineshpurohit अच्छा ? आंदोलन करने के लिए तू कॉंग्रेस की क्यों राह देख रहा हैं? तू भी इस देश का एक नागरिक हैं. उस जिम्मेदारी का निर्वहन करने हेतू तू ख़ुद भी तो अपने आप से शुरूवात कर सकता हैं.
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
: मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४.
फक्त परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात जर आज निर्णय होत असेल तर त्या परिपत्रकामध्ये खालील सर्व समस्याचे स्पष्टीकरण आपण विद्यार्थ्यांना द्यावेत आणि त्याच्यावरती अंतिम उपाय काय आहे याचाही विचार व्हावा ही मा. आपणास विनंती आहे.
धन्यवाद...🙏🌱
@mpsc_office
महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा २०२४.
📌ही पूर्व परीक्षेपासूनच आरक्षणाच्या कचाट्यात सापडली असल्यामुळे ह्याचा अंत हा अनिश्चित आहे.
📌 राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलणे हा उपाय होऊ शकत नाही.
📌नोंद-तात्पुरत्या पर्याया पेक्षा कायमस्वरूपी उपाय महत्वाचा.
🙏🌱
@mpsc_office
@MahaDGIPR म्हणजे मग जनता स्वतः चे मत योग्य ठिकाणीच गेले आहे , याबाबत आश्वस्त होईल. कसे आहे ना की लोकशाही मध्ये सन्माननीय जनतेच्या मनात कोणतीच शंका राहू नये . संबंधित यंत्रणा याबाबत जागरुक आणि प्रयत्नशील असल्या की ती लोकशाही बळकट होते. आपण संभ्रम नक्की दूर कराल, याची गोड खात्री आहे.
@MahaDGIPR खूपच सुंदर माहिती दिली सर, ते देखील अत्यंत गोड शब्दांत. आता अशीच एक गोड विनंती आयोगाला आहे. फेर पडताळणी साठी उमेदवारांनी जे अर्ज केले आहेत. त्यातील EVM चा डाटा नष्ट न करता मशीन मधील मूळ मते आणि VVPAT चिठ्ठ्या यांचा मेळ घालून उर्वरित शंका दूर करावी.
महायुती सरकारने महत्त्वाच्या पदांची भरतीच केलेली नाही, मग विद्यार्थ्यांनी आत्महत्येला तेच जबाबदार नाहीत का? ‘एमपीएससी’ची तयारी करणारे विद्यार्थी मध्यमवर्गीय, गोरगरीब कुटुंबातून येतात. नाना पटोलेंनी या विषयाचा पाठपुरावा केल्याचं समाधान आहे.
महाराष्ट्राचं अनुकरण इतर राज्ये करत होती, परंतु महायुतीच्या काळात याच्या उलट घडतंय. विद्यार्थ्यांकडून एक हजार रूपये प्रवेश फी आकारण्याची नौटंकी बंद करून महाविकास आघाडीचे सरकार ‘एमपीएससी’ची सर्व रिक्त पदे भरणार.
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच, सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
अभ्यासात खंड पडू नये, प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
एका जागेसाठी आम्ही हजार-हजार जण स्पर्धेत असतानाही, असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही, तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिकपणे मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो. हे सरकारनेही #seriousness दाखवत समजून घ्यायला हवं.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावं.
आमच्या अत्यंत सोप्या आणि रास्त मागण्या आहेत, नका हो खेळू आमच्या आयुष्याशी...! आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही आमचा अंत न पाहता #serious होऊन नोटिफिकेशन काढावं !
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नपूसंक उपमा दिली..... ही योग्यच दीली.
नपुसंक सरकार विद्यार्थांना अभ्यास करू देयायच सोडून आंदोलन करवते.
कीत पर्यन्त योग्य आहे जाणकराणी प्रकाश टाकावा?
@ashish_jadhao#निष्क्रिय_गृहमंत्री_देवेंद्र_फडणवीस
*MPSC & IBPS Exams dates Overlapping issue*
'परीक्षा देण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणणाऱ्या मा.@mpsc_office ला
व बेरोजगारांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारला '
15 ऑगस्ट च्या पवित्रदिनी लाखो स्पर्धा
परीक्षा उमेदवारांतर्फे रोखठोक सवाल करत आहे
मा.@Drsuvarnas ma'am
👉#MPSC परीक्षेचे वेळापत्रक ठरवताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का याची पडताळणी करणे हे कुणाचे काम आहे ???
👉 Central ची एखादी परीक्षा नियोजित असताना त्याच दिवशी MPSC ची परीक्षा मुद्दाम ठेवण्याचे नियोजन काय असू शकते ???
👉 MPSC च्या उमेदवारांना इतर परीक्षा देण्याचा अधिकार नाही असे आपले म्हणणे आहे काय ?????
असल्यास एक notification काढून उमेदवारांना सुचित करावे.म्हणजे इथून पुढे ते इतर परीक्षेचा फॉर्म भरणार नाहीत.
👉 18 ऑगस्ट ला IBPS RRB Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण या दोन परीक्षा आपण कसे काय जाहीर करू शकतात?
👉 25 ऑगस्टला IBPS Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा का ठेवण्यात आल्या आहेत????
👉 Schedule announce झालेल्या दिवसापासून हजारो उमेदवार आपणाकडे करत असलेल्या विनंतीकडे
आपण कसे काय दुर्लक्ष करू शकतात??
इतका मनमानी कारभार का????
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
कुणालाच गोरगरीब बेरोजगारांच्या विनवण्या,आर्जवं, मागण्या ऐकू येतच नाहीत की काय ?
किती दिवस असे झोपेचं सोंग पांघरूण बसणार?
👉 कर्नाटकमध्ये सुद्धा 25 August यादिवशी KPSC व IBPS चा same issue झाला होता.
कर्नाटक सरकारने स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ यावर #KPSC ला solution काढण्यास सांगितले व आयोगाने त्याला प्रतिसाद दिला.
तेथील मा.मुख्यमंत्री स्वतः tweet करून याची माहिती उमेदवारांना देतात.
महाराष्ट्रात मात्र गोरगरीब उमेदवार
tweets, emails, phone calls द्वारे व शेवटचा पर्याय म्हणून राजकीय नेत्यांमार्फत दररोज सरकारला व मा.आयोगाला विनंती ,विनवण्या करत आहेत.परंतु कुणालाच याचं देणंघेणं नाहीच.
🔶👉 महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित गट-ब व गट -क जाहिरात व परीक्षा
या दोन्हीचा सरकारला व #MPSC ला विसर पडला आहे काय ???
फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार होती
7 महिने उलटून गेले तरी जाहिरातीचा पत्ता नाही.
#MPSC ला आठवण करून देत आहे
ही exam 16 जूनला होणार होती.
ऑगस्ट अर्धा संपला तरी आपण जाहिरात तर दूरच अद्याप परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर केली नाही.
उमेदवारांची सगळीकडून कोंडी करण्यात येत आहे.
हा गलथान कारभार व ढिसाळ नियोजन नेमके कुणाचे???
मा.आयोगाचे ?सरकारचे ?दोन्हीचे?
@NANA_PATOLE@ssaunik
मा.@mpsc_office@Drsuvarnas ma'am
🔶#MPSC exams & IBPS exam dates Overlapping issue
18th August
25th August
संदर्भात आपणास......
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते,
काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते
यासह
मा.मंत्री यशोमती ताई ठाकूर,
मा.सतेज पाटील,
मा.विश्वजीत कदम
खासदार मा.सुप्रियाताईं सुळे
मा.अमोल कोल्हे
तसेच
मा.बच्चूभाऊ कडू
मा.कैलास पाटील
यांच्यासाह वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते यांनी या लाखो उमेदवारांतर्फे आपणास call द्वारे, tweet द्वारे,ई-मेल द्वारे विनंती केली आहे.
🔶 यासोबतच वेगवेगळ्या Print media व main stream media ने हा मुद्दा ठळकपणे आपल्या निदर्शनास आणून दिलेला आहे.
आपण मात्र स्वतः चुका करून उपाय काढण्याऐवजी मौन धारण केले आहे.
स्वतः ढिसाळ नियोजन करायचे व त्याचा बळी गोरगरीब उमेदवारांना करायचा.
इतके दिवस हा प्रकार मनमानी कारभार असा होता,परंतु आता याला "मुजोरी"
हा एकच शब्द पुरेसा आहे.
🔶 #MPSC ने एक लक्षात घ्यावे वरीलपैकी कोणालाही कधीच आपल्या कारभारात हस्तक्षेप करण्याची हौस ,गरज नव्हती व नसणार.
पण लाखो गोरगरीब उमेदवारांचे हित सर्वात जास्त महत्वाचे आहे हे विसरू नका,आपला मनमानी कारभार नाही....
आपण वारंवार चुका करत आहात,
त्या दुरुस्त करण्यात आपल्याला कमीपणा वाटतो का ??
🔶 समाजकल्याण परीक्षेची
वर्षभर परीक्षेची तारीख जाहीर न करणे हे आपल्याला शोभले का?
ते वेळेवर केले असते तर आज ही वेळ आली नसती
निवडणुका वर्ष असते त्यावर्षी फेब्रुवारी त परीक्षा घेतली जाते.
परंतु आपण एप्रिल मध्ये त्याचे नियोजन केले होते विसरलात काय?
मराठा आरक्षणसंदर्भात किरकोळ तांत्रिक बाबीची पूर्तता वेळेत न केल्यामुळे आपण चक्क तीन वेळेस परीक्षा postpone केली.
ते कोणत्या नियमात होते????
तेंव्हा पण वेळोवेळी आपल्या चुका निदर्शनास आणून दिल्याच होत्या ना.
पण आपण तेंव्हा देखील दुर्लक्ष केले व
दुष्परीणाम उमेदवारांना भोगावे लागले.
🔶 "लोकसेवा" याचा अर्थ आपणास कळतो ना?
तात्काळ notification काढून ह्या उमेदवारांना न्याय द्यावा.
IBPS exam नियोजित असताना आपण त्याच दिवशी MPSC परीक्षा तारीख जाहीर करतात,
यात उमेदवारांची चुक काय???
त्यांना दोन्ही परीक्षा देण्याचा अधिकार आहे,तो मिळालाच पाहिजे
@NANA_PATOLE@VijayWadettiwar@AdvYashomatiINC@satejp@ShindePraniti@vishwajeetkadam@supriya_sule@RealBacchuKadu@KailasPatilOffc@PawarSpeaks@mieknathshinde@atullondhe@RahulAsks@abpmajhatv@NDTVMarathi@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@kolhe_amol
#agree
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेस ला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र झटणारे, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र कॉंग्रेस ला राज्यात सर्वात मोठा पक्ष बनविण्यात सिंहाचा वाटा असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले @NANA_PATOLE यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!