जनतेच्या वारंवार तक्रारी करूनही रोड वरील साफ सफाई केली जात नवहती. मात्र बिल्डरच्या सांगण्यावरून तातडीने तेथील कचरा साफ केला जातो.बिल्डर कडून BMC चे संबंधित अधिकारी मानस जंजीराल (अभियंता) व JO नारायण गमरे यानी पैसे घेतले आहे का? @mybmc@MCGM_BMC@AmeetSatam@mybmcwardKW
@uddhavthackeray उधवजी तुम्ही फडणवीस सारखा मित्र गमावला
तुम्ही एकनाथ सारखा पाठीराखा गमावला
तुम्ही मोदी सारखा मोठा भाऊ गमावला
राज ठाकरे सारखा जिवलग लहान भाऊ गमावला
बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणारे आमच्या सारखे लाखो अनुयायी गमावले
उद्धव साहेब फक्त सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी केलो.@CommonManFire
वरळी विधानसभेतील शिवसेना उबाठा गटाचे मा.नगरसेवक ॲड.संतोष खरात यांनी माननीय मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. #BalasahebThackeray#EknathShinde#बाळासाहेबांची_शिवसेना
शिवसेना शाखा क्र .६१/६३ युवा सेना बेहराम बाग युथ टायगर्स ग्रूप की तरफ से अमृत महोत्सव भारत का 75th स्वतंत्रता दिवस की सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। @independenceday_2022🇮🇳 मुख्य अतिथी राजूल ताई पटेल ( शिवसेना नगर सेविका )
भारत मात की जय 🇮🇳 जय हिंद 🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳
कायसम्राट नगरसेविका श्रीमती राजुल ताई पटेल जी के प्रयास से सभी छठपूजा करनेवाले श्रद्धालुओं के लिए कृत्रिम तालाब की व्यवस्था की गयी है। सभी भक्तो से अनुरोध है की कृत्रिम तालाब का लाभ ले। आप सभी को छठपूजा की हार्दिक शुभकामनायेंl
पेट्रोल,डीजल और घरेलू गॅस के बढते दामो को देखते हुए युवा सेना ने रविवार को सायकल रैली का आयोजन किया है l सत्ता के नसे मे मस्त मोदी सरकार उनकी आखो को खोलने के लिये यह सायकल रॅली का आयोजन किया गया है 🚩 भारी से भारी संख्या मे आ कर केंद्र सरकार के विरुद्ध प्रदर्शन करे🙏🏻🚩