रामजन्मभूमि के गर्भगृह में समतलीकरण के दौरान मंदिर के मुर्ति युक्त पाषाण के खंभे, आमलक , प्राचीन कुंआ तथा मंदिर के चौखट मिला है।
https://t.co/pArF9jvExC
कोल्हापूर मध्ये असे काही शब्द आहेत की, जे जगाच्या
पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला ऐकाला मिळणार
नाहीत.
डबरा😝 (खड्डा)
ल्हिव😝 (लिहीने)
कोर्ड्यास😝 (रस्सा भाजी)
भगुणं😝 (पातेलं)
चिच्चा😆(चींच)
चिच्चुकं😆 (चिंचेच्या बिया)
खाँड😝 ( वासरू)
रेडकु😝(म्हैशिच पिल्लू)
पिटिव 😝( पेटव)
हलाखीच्या परिस्थितीला झगडून मराठी चित्रपट सृष्टीत ग्रामीण समाज व्यवस्थे वर नवा दृष्टिकोन मांडणारा यशस्वी दिगदर्शक @Nagrajmanjule सोलापूर जिल्ह्यातील करमाळा भुमीपुत्र यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
#रिम#महाराष्ट्र#मराठीचित्रपटनगरी#मराठी
#वाई_खंडाळा_महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात दररोज 50 ते 100 कोरोनाबधित रुग्ण सापडत आहेत. #कोरोना पार्श्वभूमीवर रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. वातावरणातील बदल व चाचण्या वाढविल्याने रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मतदारसंघात 500 इंजेक्शन उपलब्ध करण्याचा संकल्प केला आहे.
आज फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी सर तसेच सरपरशुराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप शेठ सर यांच्याशी कोरोना संकटकाळामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान ,त्यांवर कॉलेज प्रशासन करत असलेल्या उपाययोजना यांवर चर्चा झाली .
@Jayant_R_Patil@supriya_sule
#महाराष्ट्र : वार्षिक पावसाचे प्रमाण
👉महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात जास्त आंबोली येथे १९३९ साली ८८७ सेमी पावसाची नोंद झालेली आहे.
👉त्या खालोखाल महाबळेश्वरला १९१४ साली ८४७ सेमी पावसाची नोंद.
👉गगनबावडा येथे १९०८ साली ८२० सेमी पावसाची नोंद.
#मराठीgk@MarathiBrain
Todays ALANKAR POOJA of KARVEER NIVASINI SHREE AMBABAI (MAHALAXMI)
आज भाद्रपद शुक्ल पंचमी शके १९४२ शार्वरी नाम संवत्सर रविवार दिनांक २३ ऑगस्ट २०२० करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची अलंकार पूजा....
for more details visit us @ https://t.co/0WsFi4fIt1 .....