या अगोदर मीही तक्रार केली होती गणपत पाटील नगर या ठिकाणी अनाधिकृत पणे टॉवर लावण्यात आले आहे तरी अजुन कोणतीही कारवाई झाली नाही लवकरात लवकर बाकिची कारवाई करावी ..@mybmcWardRN
कधी नाही ते आपले काम चोख बजावले गणपत पाटील ward no १ मध्ये प्रत्येक एक गल्ली सोडली तर मोठे मोठे अनधिकृत towers कोणाच्या आशीर्वादाने उभे आहेत लक्ष दया आणि अशीच कारवाई करा तिथे ही गोर -गरीब जनता राहते! @mybmcWardRN @mybmcPHD @MCGM_BMC@mayor_mumbai
देगलूर बिलोली विधानसभेची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची, प्रामाणिकतेच्या विरोधात भ्रष्टाचाराची होती ज्यामध्ये @VBAforIndia चे डॉ.इंगोले यांना 11347 मते मिळाली त्या सर्व स्वाभिमानी मतदात्यांचे व मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाहीर आभार..
@Prksh_Ambedkar@NITINGAWAI9@sawsammer3
शिवसेनेची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 'फोडा आणि राज्य करा' नीती!
प्रभाग रचनेत बेकायदेशीर बदल करून निवडणूक जिंकण्याचे छुपे मनसूबे उघड.
शिवसेनेचे मुंबई ला पश्चिम बंगाल करण्याचे मनसुबे उघड.
#ShivsenaCheatsMumbaikar
इंडियन पेट्रोल पंप एस व्ही रोड दहिसर पूर्व या ठिकाणी ताडपत्रीचे बाम्बुचे शेड दर पावसाळ्यात बांधण्यात येते कोणत्याही परवानगी न घेता अनाधिकृत असते ती रक्कम बृहमुंबई महानगरपालिकाला मिळणारी रक्कम हि संबधित अधिकारी यांच्या खिशात जात आहे मनपाला फसवले आर /उत्तर विभागाने ज्या वर्षे भरली
६ दिवस झाले अजुनही माझी तक्रार संबंधित विभागाला का वर्ग करण्यात आली नाही ह्याची चौकशी मा.मनपा आयुक्त श्री.@IqbalSinghChah2@mybmc यांनी करावी व ट्विटर अकाऊंट हाताळणा-या अधिका-यांची चौकशी करून त्यांना महापालिका सेवेतून निलंबित करण्यात यावे हि विनंती धन्यवाद 🙏
आपण संबधित अधिकारी विभागाला कळविले तरी सबंधित अधिकारी कारवाई करत नाहीत.मा.श्री.मुंख्यमत्री साहेबांचे पण आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी जुमानत नाही ...
मच्छी मार्केट समोर दहिसर वेस्ट या ठिकाणी दोन दुकानाचे अनधिकृत पणे बांधकाम करण्यात आले मा.श्री मुख्यमंत्री साहेब याचे आदेशाचे उल्लंघन होत आहे संबधित अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही तरी आपण लवकरात लवकर कारवाई करावी.. @mybmc@IqbalSinghChah2@mybmcWardRN@MumbaiPolice
"रिपब्लिकन सेनाच्या कार्यकर्त्यांनी अशा मोबाईल टॉवरवर कायमची बंदी आणावी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी लोकांच्या जीवाची परवा न करणाऱ्या घरमालकावर कायदेशीर कारवाही करावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत.तरी आपण लवकरात लवकर कारवाई कराल अशी अपेक्षा.. @IqbalSinghChah2@mybmcWardRN
दहिसर मधील गणपत पाटील नगर ,सनलाईट इमारत, सोनीडायमड इमारत ,चंद्रा टॉवर, आर उत्तर विभागातील अनधिकृत मोबाईल टॉवरचे साम्राज्य पसरले आहेत, या मोबाईल टॉवरच्या रेडियशन किंवा वि किरणानी मनुष्याच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, मोबाईल टॉवरच्या आजूबाजूला घनदाट वस्ती,शाळा आणि फाळभाजी मार्केट,
किराणे- दुकाने असल्याने मोबाईल टॉवरच्या रेडियाशनच्या जास्तीत जास्त वेळ संपर्कात आल्यावर मनुष्याचा कोणताही शरीराचा अवयव अधू होऊ शकतो.@CMOMaharashtra@MumbaiPolice
आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांचा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनत असेल तर काँग्रेस , भाजप, राष्ट्रवादी , शिवसेना एकत्र यायला मागपुढं बघणार नाहीत...
#डोळ्यात_खपतो_आंबेडकरवाद
६ दिवस झाले अजुनही माझी तक्रार संबंधित विभागाला का वर्ग करण्यात आली नाही ह्याची चौकशी मा.मनपा आयुक्त श्री.@IqbalSinghChah2@mybmc यांनी करावी व ट्विटर अकाऊंट हाताळणा-या अधिका-यांची चौकशी करून त्यांना महापालिका सेवेतून निलंबित करण्यात यावे हि विनंती धन्यवाद 🙏
मनपा आर/उत्तर विभाग कायँलयच्या रंगनाथ केसकर मागँ दहिसर पश्चिम बाजुला उत्खनन झाले आहे आणि शासकीय कोणती ही परवानगी नसताना डंपरने माती, गाळ, कचरा वाहुन येथे अनधिकृत पणे डम करत आहे सबंधित अधिकारी यांना कळविले असता कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तरी आपण लवकरात लवकर कारवाई करावी
काँग्रेस छोडकर वंचित बहुजन आघाडी में शामील हुए बिलोली के दर्जनों नौजवान.!
वंचित बहुजन आघाडी के अधिकृत उमेदवार डॉ उत्तम इंगोले साहेब को जिताने के लिए करेंगे जद्योजहद.!!
इन्शाअल्लाह
गॅस सिलेंडर की जित पक्की....!!!
@Prksh_Ambedkar@imFarooqueAhmed@UttamIngole1@VBAforIndia
सपना गार्डन देव आशिष इमारत च्या बाजुला भरूचा रोड दहिसर पूर्व.अनधिकृत बसल्याने चालण्यासाठी त्रास होत आहे ट्राफिक होत आहे तरी कोणता अपघात झाला तर जबाबदारी मनपाची आणि दहिसर पोलिस ठाणे प्रशासनाची असेल.@mybmcWardRN@MumbaiPolice@CPMumbaiPolice
महागाई,पेट्रोल-डीझेल दरवाढ,बेरोजगारी ह्या मूळ विषयाला बगल देऊन भाजप आणि महाविकास आघाडीने जनतेला सुशांत,रिया,कंगना आणि आता आर्यन ह्या फालतू विषयामध्ये अडकून ठेवले आहे.
देगलुर-बिलोलीच्या सर्व आंबेडकरवाद्यांना माझे आवाहन आहे की, पुन्हा आपल्याला किनवट घडवण्याची संधी आली आहे, ती सोडू नका. सर्वांनी प्रचाराला लागा. मतदान कसं वाढवता येईल याकडे लक्ष द्या. विजय हा सहजासहजी मिळत नसतो, तो खेचून आणावा लागतो हे लक्षात असू द्या.