शीळ डायघर येथील घोळ गणेश मंदिरातील अक्षता म्हात्रे बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्यांनी घोषणा आणि सूचना देऊन ही अद्याप ही उज्वल निकम ह्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती का नाही? @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@htTweets
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांचे वडील श्रीमान प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे पहिल्या फळीचे नेते आमचे लोकनेते दि.बा. पाटील साहेब होते, ह्याचा कृपया विसर न व्हावा...@PMOIndia@HardeepSPuri@CMOMaharashtra#एकच_धून_२४जून
#एकच_धून_२४जून
१ दिबा साहेब लोकनेते व १ दिघे साहेब धर्मवीर,ह्या २ही व्यक्ती ३ही जिल्ह्यांमध्ये जनसामान्य माणसांच्या ह्रदयात होते,त्यांनी सर्व जिवण शेतकरी आणि समाजाला न्याय देण्यासाठी अर्पन केले👑
“ दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ “
@KapilPatilMP @CMOMaharashtra@PMOIndia
विमानतळाला नाव दिबा साहेबांचे असणं ही भूमीपुत्रांची पहिली प्राथमिकता आहे; आपल्या मागण्यांसाठी संघर्ष कसा करावा हे दिबांच्या जीवनपटातून शिकायला मिळते; आणि हा संघर्ष मागण्या पूर्ण होईतोपर्यंत सुरूच राहील@CMOMaharashtra@PMOIndia@AjitPawarSpeaks@OfficeofUT#एकच_धून_२४_जून