https://t.co/2bRkT7MXSx
अदानी ग्रुपला एयरपोर्ट देताना राजकीय पक्षांच्या निष्ठा एकसारख्या असतात, मग Airportच्या नावासाठीच फक्त त्यात इतकी दुही का असते? त्यांना भूमिपुत्र सोयीने लागतो का ? Navi Mumbai Airport Naming Controversy New Video Out👆🏽
मी संसदेत २०१६ साली मांडलेल्या विषयाचा हा व्हिडिओ आहे. यावेळी मी संसदेत स्व. दि. बा. पाटील साहेबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत मी आपल्या भूमिकेवर ठाम आहे!
स्व. दि. बा. पाटील साहेबांना आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.!
@HardeepSPuri@MoCA_GoI We sincerely request Maharashtra state government and Central Government to look after the voice of the Son’s of Mumbai’s soil *(Bhumiputra)* and give the name of Late Di Ba Patil to Navimumbai International Airport
#जयदिबा
प्रश्न फक्त नावाचा नाही तर आमच्या अस्मितेचा आहे. असा नारा लगावत नवी मुंबईकरांनी मोर्चा काढला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी देखील नवी मुंबई भागातील बेलापूर सीबीडी येथे नाका-बंदी आणि जागोजागी कडक पोलीस बंदोबस्त केला आहे.. #NaviMumbai#दि_बा_पाटील_आंतरराष्ट्रीय_विमानतळ
#एकच_धून_२४जून
માનનીય વડા પ્રધાન નરેન્દ્ર મોદી
નવી મુંબઇ એરપોર્ટનું નામ ભૂમિપુત્ર, પીડિત અને ખેડૂત નેતા સ્વર્ગસ્થ દિ.બા. પાટિલ સાહેબનું હોવું જોઈએ.
આ માંગ સ્થાનિક લોકો દ્વારા વર્ષ 2008 થી કરવામાં આવી રહી છે.
@narendramodi
#एकच_धून_२४जून
'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' ही अखंड महाराष्ट्राची चळवळ होती.
यासाठी महाराष्ट्रातून दोन तोफा धडाडत होत्या एक पनवेलला दि बा पाटील यांची आणि तर दुसरी अलिबागला दत्ता पाटील.