संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पनवेल उरण भागात जनजागरण करून अखंड महाराष्ट्र किती महत्वाचा आहे हे लोकांना पटवून देण्यात तसेच लोकांना आंदोलनात सहभागी करून घेण्यात दिबांचा मोठा वाटा आहे. #एकच_धून_२४जून
आयुष्याच्या निवृत्तीच्या काळातही आमचा नेता केवळ प्रकल्पग्रस्तांसाठी झटला.. वयाच्या ८७ व्या वर्षी शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरले, असा लोकनेता होणे नाही म्हणून #एकच_धून_२४जून
संघर्ष कसा करायचा त्याचे लोकनेते दि. बा. पाटील साहेब स्वतः एक अभ्यासक्रम आहेत, आणि आम्ही त्यांचे अनुयायी, त्यामुळे सरकारने आम्हाला हलक्यात घेऊ नये ही नम्र विनंती...
#एकच_धून_२४जून@CMOMaharashtra@OfficeofUT@PawarSpeaks