राष्ट्रकुल संसदीय मंडळ,,, महाराष्ट्र शाखेकडून महाराष्ट्रातील एकमेव दि बा पाटील यांना 'उत्कृष्ट भाषण' या सन्मानाने गौरवण्यात आले आहे; त्यांच्यासारखा प्रभावी वक्ता महाराष्ट्रात होणे नाही असे उद्गार तत्कालीन मुख्यमंत्री यांनी काढले त्यांचे नाव विमानतळाला असायलाच हवे. #एकच_धून_२४जून
आयुष्याच्या निवृत्तीच्या काळातही आमचा नेता केवळ प्रकल्पग्रस्तांसाठी झटला.. वयाच्या ८७ व्या वर्षी शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरले, असा लोकनेता होणे नाही म्हणून #एकच_धून_२४जून@AUThackeray@ShelarAshish
आयुष्यभर स्वतः जळत राहून इतरांना प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखे 'दिबांचे' आयुष्य हे आम्हां भूमीपुत्रांसाठी मोठी प्रेरणा आहे; आजच्या तरुण पिढीला त्यांचा जीवनपट हे एक विद्यापीठ आहे; दिबांचे नाव विमानतळाला असणे हे पुढील पिढीला प्रेरणा आहे. #एकच_धून_२४जून
१९७० साली पनवेल-उरण भागातील ४० हजार एकर अशी शेकडो गावं भूसंपादनाच्या उंबरठ्यावर होती; त्याला विरोध करण्यासाठी 'जमीन बचाव संयुक्त लढा समिती' ची स्थापना करून गावं संपदानाचा निर्णय सरकारला मागे घेण्यास भाग पाडले
#एकच_धून_२४जून@HardeepSPuri@MoCA_GoI@CMOMaharashtra@mieknathshinde
दिबांचे जीवनातील प्रत्येक पान संघर्षाने प्रेरित आहे, त्यांचे नाव विमानतळाला असावे ही समस्त भूमिपुत्रांची मागणी आहे म्हणूनच
#एकच_धून_२४जून@PMOIndia@CMOMaharashtra
मंडळ आयोगाच्या अमलबजावणी करिता राज्य सरकार अनुकूल नसताना त्याच्या अमलबजावणीसाठी राज्याच्या नेतृत्वाविरोधात जंगजंग पछाडणाऱ्या व तसा केंद्रात अहवाल देणाऱ्या दिबांचे नाव विमानतळाला यायलाच हवे. #एकच_धून_२४जून