We sincerely request Maharashtra state government and Central Government to look after the voice of the Son’s of Mumbai’s soil *(Bhumiputra)* and give the name of Late Di Ba Patil to Navimumbai International Airport
#जयदिबा
The Ministry of Civil Aviation receives many requests for naming & renaming of existing & under construction airports.
To lighten the mood a bit, I want to inform my friend Banta that his formal proposal has not yet been received by us!
@MoCA_GoI
Navi Mumbai Police is thankful to people for their support and cooperation in-spite of inconvenience in maintaining law and order yesterday.The agitation for naming the Airport passed off peacefully without any untoward incident.
Thanx a lot.@Navimumpolice@DGPMaharashtra
समाजाच्या हितासाठी १९८४ साली प्रथमच केलेली भूसंपदीत क्षेत्रातील १२.५% टक्के मालकी हक्काची मागणी ही प्रकल्पग्रस्तांना मिळावी यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत दीबा लढत राहिले म्हणून #जयदिबा@PMOIndia@CMOMaharashtra@rajupatilmanase
पत्रकाराने विचारलेल्या 'कडक' प्रश्नाला "मी मनसेचाच नेता आहे! असं खणखणीत आवाजात उत्तर देत आमदार राजूदादा पाटील आपल्या समाजातील आगरी कोळी भूमिपुत्रांचा सोबत लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी!🙏
@AgariBoli @rajupatilmanase
१९ जून, १९८१ सालचे जासई येथील आंदोलन दिबांच्या नेतृत्वाचा एक अध्याय आहे; या आंदोलनात एका राजकीय नेत्याने स्वतः सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे स्वतःला झोकून देऊन लोकनेते ही पदवी सार्थ ठरवली आहे.
#जयदिबा