मी संसदेत २०१६ साली मांडलेल्या विषयाचा हा व्हिडिओ आहे. यावेळी मी संसदेत स्व. दि. बा. पाटील साहेबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत मी आपल्या भूमिकेवर ठाम आहे!
स्व. दि. बा. पाटील साहेबांना आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.!

आजचा सरकार जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसलेत ते आज विसरलेत कि ते आज ज्या जागेवर बसलेत त्यांना निवडून देण्यात भूमीपुत्राचा सिंहाचा वाटा आहे आणि आज त्याच भूमिपुत्रांना त्याच्या हक्कासाठी रसत्यावर उतरवले ह्याहून दुर्दैवी गोष्ट अजून काही नाही ।। #जयदिबा (1/2)
समाजाच्या हितासाठी १९८४ साली प्रथमच केलेली भूसंपदीत क्षेत्रातील १२.५% टक्के मालकी हक्काची मागणी ही प्रकल्पग्रस्तांना मिळावी यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत दीबा लढत राहिले म्हणून #जयदिबा@PMOIndia@CMOMaharashtra@rajupatilmanase
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महामेरू 'आचार्य अत्रे' यांनी विधानसभेत 'मुंबई' हे नाव बदलून 'महाराष्ट्र' ठेवावे, अशी जेव्हा मागणी केली त्या मागणीला प्रथम पाठिंबा देणारे आमचे दीबा; विमानतळाला दिबांचे नाव आलेच पाहिजे.
#जयदिबा
हे आत्ताच नाही,गेली कित्येक वर्षे राजसाहेबांची मत ही मोडून तोडून चुकीच्या पद्धतीने शिवसैनिक पोहचवत आलेत.अनेक गैरसमज राजसाहेबांबद्दल हे जनतेच्या मनात पेरत आलेत.
उशिरा का होईना आज आपल्या समाजबांधवांना राजसाहेबांचा मुद्दा कळाला.
#जयदिबा