न्यूज व्यवस्थित द्या, खोटी न्यूज पसरवू नका.
रस्ते बंद असल्यामुळे पर्यायी रस्ता म्हनुन रेल्वे ट्र्ँक चा वापर करीत आहेत...परंतु कोणीहि रेल्वे रस्ता अडवीन्याचा प्रयत्न केला नाहि. आतिशय संयम पणे मोर्चा पार पाडन्यात आला....मीडीया काहिहि फेक न्युज देत आहे #भूमिपुत्र#dibapatil
प्रश्न आहे अस्तित्वाचा
प्रश्न आहे अस्मितेचा
प्रश्न आहे अन्यायाच्या अंताचा
प्रश्न आहे गृहीत मोडण्याचा
आणि या सर्व प्रश्नांवर पाहिलं उत्तर आहे "दिबांच्या" नावाचं
#जयदिबा#DBPatilInternationalAirport
#जयदिबा कितीही तुम्ही विषय बदलले तरीही हा भूमिपुत्र गप्प राहणार नाही. तुमची हुकूमशाही नाही चालणार..जो पर्यंत नवी मुंबई एअरपोर्ट ला लोकनेते दि.बा.पाटील नाव देत नाही तो पर्यंत आमचा लढा चालूच राहील