सरकारने विचारणा केल्यावर स्वायत्त संस्थेचा उल्लेख करून वारंवार अतिमहत्तावाच्या विषयांना बगल देतात परंतु घरातील राजकीय विरोधी पक्षातील लागेबांध्यांमुळे घरातूनच महाराष्ट्रातील युवावर्गात अस्वस्थता वाढवायची
पुन्हा MPSC आयोगाचा भोंगळ कारभार सातत्याने आयोगाच्या कामकाजावर अनेक वेळा विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते अशा गचाळ व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारने बदललेच पाहिजे.
त्यात नाहक आपले महायुती सरकार अशा अधिकाऱ्यांमुळे बदनाम होतंय.
या सर्व प्रक्रियेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यानाचे अतोनात नुकसान झालेले असून वेळही वाया गेलेला आहे त्यामुळे या सर्व गोष्टींची आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे लागल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची 45 दिवस विद्यार्थ्यांची मागणी ही न्यायिक आणि संविधानिकच आहे.
@Dev_Fadnavis SEBC विद्यार्थ्यांनी EWS->SEBC issue, तक्रारी आणि तांत्रिक अडचणीत १७ दिव�� घालवले — 403 Error ही आता syllabus मध्ये घालावी लागेल इतकी वारंवार दिसली!
318 नवीन पात्र उमेदवार अजूनही struggle करत आहेत — तयारीसाठी वेळ मिळालाच नाही.
🙏 आता फक्त तुम्हीच हा अन्याय थांबवू शकता
@Dev_Fadnavis SEBC विद्यार्थ्यांनी EWS->SEBC issue, तक्रारी आणि तांत्रिक अडचणीत १७ दिवस घालवले — 403 Error ही आता syllabus मध्ये घालावी लागेल इतकी वारंवार दिसली!
318 नवीन पात्र उमेदवार अजूनही struggle करत आहेत — तयारीसाठी वेळ मिळालाच नाही.
🙏 आता फक्त तुम्हीच हा अन्याय थांबवू शकता
श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरीमठ, कोल्हापूर येथील मठाधिपती पूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी माझ्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत आशीर्वाद प्राप्त करण्याचे सौभाग्य ��ाभले. याप्रसंगी पूज्य स्वामीजी यांनी राज्यमाता गोमातेची मूर्ती भेट दिली. अश्या सुंदर आशीर्वादाबद्दल पुज्य स्वामीजींचे मनापासून आभार!
#Maharashtra #Mumbai
माननीय आयोग @mpsc_office राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार शेवटची परीक्षा आहे. कृपया भविष्यात निर्माण होणारा आरक्षण संदर्भातील सर्व तिढा आत्ताच सोडवून मुख्य परीक्षा घेण्यात यावी त्य��साठी परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात यावी आणि
राज्यसेवा पूर्व परी��्षा 2024
EWS मधून अतिरिक्त उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी एकमहिना वाढीव कालावधी देण्याची मागणी.
आयोगाने फक्त EWS प्रवर्गाचा कट ऑफ कसा आणि कोणत्या नियमाने खाली आणला असाही प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत.
एकूणच EWS मधील SEBC उमेदवारांची संख्या बघता ही परीक्षा कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
EWS प्रवर्गातून अतिरिक्त उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एक महिना वाढीव कालावधी हवाय.
तर दुसरीकडे EWS मधील अतिरिक्त उमेदवारांना कशाच्या आधारे उत्तीर्ण केलंय हा प्रश्न काही उमेदवार विचारत आहेत.
EWS मधील SEBC उमेदवारांबाबत काय करायचे हा प्रश्न अनुत्तरीत असून या उमेदवारांना अंतिम यादीत EWS मधून पोस्ट मिळणार नाही हे पूर्णसत्य आहे.