@RVikhePatil@Dev_Fadnavis सोलापूर जिल्ह्यातील इतर जलसिंचन प्रकल्प यांची कामे तसेच दुरुस्तीची कामे ही यंदाच्या वर्षी पूर्ण करण्यात यावीत जेणेकरून यंदाच्या एल निनोच्या वर्षात येथील जनतेला मदत होईल.
@RVikhePatil@Dev_Fadnavis यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता सोलापूर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त भागातील सिना माढा उपसा सिंचन योजनेअंतर्गत रखडलेल्या प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर देण्यात यावी जेणेकरून दुष्काळजन्य आणि अवर्षणग्रस्त परिस्थितीत येथील शेतकऱ्यांना लढता येईल.
Tim Curtis, Director and Representative, UNESCO Regional Office for South Asia, congratulates the Government of India on the inscription of the Ancient Buddhist Site of Sarnath on the UNESCO World Heritage List.🌍🏛️✨
आनंदाची बातमी!
महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे.
या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल.
महाराष्ट्र पोलिस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा अतिशय मनापासून आभारी आहे !
सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार आहे.
@DGPMaharashtra
#MaharashtraPolice #Maharashtra
@OffMungantiwar राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे यांना मिळणारे अनुदान काळानुरूप वाढणे अपेक्षित आहे,मुख्यमंत्री सकारात्मक असताना कृषी विभागाच्या अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे संबधित काम अडखळले आहे.
#रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक #गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
गोपाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप लक्षात घेता त्याची खासगी मालकी आणि याचा मूळ इतिहास शोधण्याची गरज आहे. किल्ला मराठा कालखंडातील असून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता उपलब्ध अभिलेख, लिलाव प्रक्रिया, इव्हॅक्युई प्रॉपर्टीचा दर्जा आणि संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी करावी, असेही निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.
गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्कासंदर्भातील वाद, न्यायालयीन प्रक्रिया, पुरातत्वीय महत्व आणि संभाव्य संपादन याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, उपसचिव महेश वाव्हळ, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी, गुहागरचे तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@ShelarAshish
@airnews_pune छान निर्णय आहे हा,यामुळे निदान देशांतर्गत पिकवल्या जाणाऱ्या भुईमुग,सोयाबीन,मोहरी,करडई,सूर्यफूल अशा पिकांना चांगला बाजारभाव मिळेल.आणि पामतेल मुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम ही कमी होतील.
#माढा तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री श्री. गोगावले यांच्याकडून पाहणी व
माढा तालुक्यातील सुरळी व अकोले खुर्द येथील केळी, डाळिंब व पेरू उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद..
Members of the Indian Women Cricket team, winner of the ICC Women’s Cricket World Cup 2025 called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The President congratulated the team and said that they have created history and have become role models for younger generation. She said that this team reflects India. They represent different regions, different social backgrounds, different circumstances but they are one Team — India.
Milestone unlocked! 🔓
#TeamIndia vice-captain Smriti Mandhana now has the most runs by an Indian player in a single edition of the ICC Women's ODI World Cup 👏
Updates ▶️ https://t.co/TIbbeE4ViO
#WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Final | @mandhana_smriti
Talk about making an impact 🫡
Shafali Verma becomes the first player to score a 5️⃣0️⃣ and take 2️⃣ wickets in an ICC Women's World Cup final 🙌
Updates ▶ https://t.co/TIbbeE4ViO
#TeamIndia | #WomenInBlue | #INDvSA | #CWC25 | #Final | @TheShafaliVerma
2⃣1⃣5⃣ runs 👏
2⃣2⃣ wickets 💪
Leading wicket-taker of #CWC25 ✨
Presenting the Player of the Tournament in #TeamIndia's World Cup-winning campaign - The ever dependable Deepti Sharma 🥳
Scorecard ▶ https://t.co/TIbbeE4ViO
#WomenInBlue | #INDvSA | #Final | @Deepti_Sharma06
One final push. One ultimate dream. 🏆
Today’s the day to write the most iconic chapter in our women’s cricket history. We’re backing you to go all the way, girls! 💙🇮🇳
#PlayBold#ನಮ್ಮRCB#CWC25