नायब तहसीलदार (वर्ग २), उपअधीक्षक भूमी अभिलेख यांसारख्या राज्यसेवेतील वर्ग २ च्या पदांसाठी UPSC चा अभ्यासक्रम as it is लादण्यामागे नक्की काय षड्यंत्र होते? कोणत्या कोचिंग क्लासेसने Lobbying करून हाच १० वर्षे जुना अभ्यासक्रम जसाच्या तसा लागू करण्याचा आग्रह धरला होता का? याची चौकशी झालीच पाहिजे!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Nikhil_A_Patil@BaliramDoleyINC@yogsara@GaneshgSpeaks
महाराष्ट्र अभियांत्रिकी संवर्गातील ८० पेक्षा जास्त उमेदवार मा. उच्च न्यायालयात गेले आहेत,
कृषी आणि #FSO बाबत देखील हीच परिस्थिती आहे.
ज्यावेळी #General राज्यसेवा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका #RTI द्वारे प्राप्त होतील त्यावेळी देखील अनेक उमेदवार न्यायालयात न्यायासाठी जातील.
मूळ प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी दिवस रात्र अभ्यास करायचा, केलेल्या अभ्यासातून पेपर सोडवायचे आणि जर उमेदवारांच्या मेहनतीला जर न्यायच भेटत नसेल तर याचा कुठेतरी गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
खाली काही मूळ उत्तरपत्रिका आहेत त्या नक्की पाहून घ्या ही फक्त काही उदाहरणे आहेत अशा जवळपास अनेक उत्तरपत्रिका आहेत.
#ObjectivePattern
#objective2027
तांत्रिक संवर्गातील ( कृषी/ #FSO/ अभियांत्रिकी) उमेदवारांना #Objective पॅटर्न लागू होण्यापूर्वी किती वेळ दिला गेला?
ज्यांना वाटत "वेळ दिला पाहिजे" त्यांच्याकडे याबाबतचे उत्तर अजिबात नसणार आहे.
#Objective#objective2027
@Dhananjay4INC@Bharatvrsh@Sky87529842 ज्यांना descriptive करायची आहे त्यांना upsc चा मार्ग खुला आहे पहिली वाहिली mains rechecking करण्याची पाळी आली आहे तेच करत बसायचं का प्रत्येक वेळी.. Upsc ani mpsc आयोग तुलना होत नाही 👍