कझाकिस्तानमध्ये आयोजित केलेल्या व अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या आर्यनमॅन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीसतर्फे नाशिक शहरच्या पोलीस नाईक अश्विनी गोकुळ देवरे यांनी आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आर्यनमॅन ��ूमन होण्याचा रेकॉर्ड केला आहे तरी त्यांचे अभिनंदन !💐
Another usury & spyware 2-in-1 app in Play: https://t.co/dt3zX9kOa5
f3092c6f398e9f248286817d82e50c45e51df09abc08b6897cdac729b8e9b59a
And it's again one with 500k+ installs already...
"and send all Nude photos"
😫
@LukasStefanko
cc @1ZRR4H
@AmhiDombivlikar@CMDMSEDCL@MSEDCL@sepenmsedcl Dear Consumer, there is power failure due to Fault in EHV substation. Expected restoration at 06:00 AM. Inconvenience regretted. MSEDCL
Restoration Time varies in different areas. @LimbuMirchi
गेली दोन वर्षे ओमीक्राॕन,रेमडेसिवर हे शब्द जिभेवर येईपर्यंत अवघड अवस्था होती,
त्यात आता क्लादिमीर पुतीन, वोलदेमिर, झेलेन्सकी, मिखाईल, पोडोल्याक असे बोलून जिभेला गाठ बसली...
त्यात पुन्हा किव, खारकिव.
😬😬😬😬😬😬😬😬😬
मुंबई शहर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,मुंबई 022-22664232 या दूरध्वनी क्रमांकावर आणि [email protected] या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी शेवटी केले आहे.
देशातून युक्रेनमध्ये गेलेले अनेक नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून या नागरिका��साठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत.
केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली
● टोल फ्री – 1800118797
● फोन 011-23012113 / 23014105 / 23017905
● फॅक्स 011-23088124
● ईमेल [email protected] या हेल्पलाईनवर संपर्क
साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
Fed up of @TrunetBroadband service in #Dombivli & #Thakurli After taking 100 Mbps package just getting download speed of 4mbps .. every now or then getting disconnected.. really don't understand what's wrong ???.. pathetic service from #Trunet
31 Jan,
Next 7 days forecast for Nashik, Pune, Jalgaon, Mumbai by IMD...
There could be drop in min temperature possibly from 2 or 3 day onwards ...
Pl see IMD website for all city's forecast in the country..
Watch for IMD updates pl.
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सन 2021-22 चे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू असून नवीन अर्ज व ज���न्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 1/2
TRAI has ordered telecom companies to make tariff plans of 30 days instead of 28 days. This has come as a result of constant follow up by telecom wing of MNS.
Consumers will not be robbed now.
Well done team!
@mnsadhikrut @KirtikumrShinde
#Maharashtra#Telecom#Mumbai
How You Can Be
W - Wish yourself and others well
E - Envision your future
A - Affirm your wants
L - Listen to your conscience
T - Take action
H - Health a priority
Y - You are in control
#FridayFeeling
खरीप विपणन हंगाम २०२१-२२ अंतर्गत MSP च्या आधारे शेतकऱ्यांकडून तब्बल ५३२.८६ लाख मॅट्रिक टन तांदूळ खरेदी करण्यात आला आहे. यांपैकी ५.५१ लाखांपेक्षा अधिक तांदूळ हा महाराष्ट्रातून खरेदी करण्यात आला असून महाराष्ट्रातील तब्बल १.८८ लाखांपेक्षा अधिक शेतकरी लाभार्थी ठरले आहेत.