A student from Ambajogai said as Maharashtra was under lockdown till the end of the month, transit to respective colleges would not only be difficult but also expose students to the coronavirus. https://t.co/SfqfiWnadw
#Covid_19 च्या दुसरी लाटेने पहील्या लाटेपेक्षा भयानक रुप धारण केलेले असल्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या प्रस्तावित परीक्षा पुढे ढकलणं अपरिहार्य आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मी मागणी करते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh जी ह्यांना विनंती आहे की पुढील काही दिवसांत राज्यात होणाऱ्या वैद्यकीय शाखेच्या परीक्षांना जवळपास ५० हजार विद्यार्थी बसणार आहेत,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात ही परीक्षा घेणं धोक्याचं आहे
ह्या परीक्षा पुढे ढकलण्यासंबंधी विचार करावा
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.@AmitV_Deshmukh या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. सर्व घटकांचा विचार करून ते लवकरच निर्णय घेतील व जो निर्णय होईल तो लोकहिताचाच असेल असा मला विश्वास आहे.
हे सर्व लक्षात घेता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी, आपणास नम्र विनंती आहे की, कृपया विद्यार्थी व या परीक्षांशी संबंधित इतर घटकांसोबत चर्चा करुन आपण सकारात्मक निर्णय घ्यावा.
साहेब परीक्षा होणार असतील तर विद्यार्थी सुरक्षित राहणार अशी शाश्वती नाहीये. सध्या ची परिस्थिती खूप गंभीर आहे . या काळात परीक्षा होणे म्हणजे विद्यार्थी वर्गाच्या जिवाशी खेळणे झाले. तरी कृपया परीक्षा पुढेच ढकलून विद्यार्थी वर्गाची मागणी मान्य करा.
पुढील काही दिवसांत राज्यात होणाऱ्या वैद्यकीय शाखेच्या परीक्षांना जवळपास ५० हजार विद्यार्थी बसणार आहेत,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात ही परीक्षा घेणं धोक्याचं आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh जी ह्यांना विनंती आहे की ह्या परीक्षा पुढे ढकलण्यासंबंधी विचार करावा
कोरोनाच्या उद्रेकामुळे वैद्यकीय क्षेत्रावर सध्या प्रचंड ताण आहे, त्यातच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा म्हणजे यंत्रणांवर अधिकचा ताण; शिवाय या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. काही विद्यार्थी तर कोरोनाबाधित झाले आहेत. (1/2)
राज्यभरात #कोविड१९ चा प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. या परिस्थितीत दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होत आहेत.परंतु सुमारे ४५० विद्यार्थी व तेवढेच पालक कोरोनाग्रस्त आहेत.याशिवाय अभ्यासाची साधने विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध नाहीत.