भाषा, धर्म किंवा जातीच्या पलीकडे जाऊन कामगारवर्ग आणि शेतकरीवर्ग मोदी-शहा राजवटीची फूटपाडी विचारसरणी
आणि तिच्या धोरणांचा मुकाबला कामकरी कष्टकरी लोकांच्या एकजुटीचा संदेश देत आहे ❤
#MazdoorKisanStrike
भाजपा के सोलापुर जिलाध्यक्ष श्रीकांत देशमुख एक होटल में भाजपा महिला मोर्चा की नेता का यौन उत्पीड़न करते हुए कैमरे में कैद हुए।
(वीडियो को पीड़िता द्वारा रिकॉर्ड और शेयर किया गया था)
सुप्रीम कोर्टात न्युज अँकर रोहितच्या वकिलाने ही केस तातडीने घेण्याची गरज असल्याचे सांगितले. कोर्टाने देखील लगेच उद्याची तारीख दिली. गंमत म्हणजे तारीख दिल्यावर कोर्टाला कळले की रोहितकडून अजून याचिकाही दाखल झालेली नाही.
अजून किती निष्पक्ष न्याय व्यवस्था हवीय?
#ThankYouModiji
काँग्रेस आमदार अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकले आहेत
विधानभवन परिसरात असूनही वेळेत सभागृहात न पोहचल्याने आणि मतदानासाठी दारं बंद करण्याची प्रथा असल्याने दोघांचं मतदान हुकलं
अगदीच काँग्रेस पक्षाचे आमदार शोभतात..कशाचंच काही पडलेलं नाही.
शिंदे सरकारवरचा विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह कॅांग्रेस-राष्ट्रवादीचे १४ आमदार गैरहजर राहिले. प्रसंगाचं गांभीर्य ज्यांना कळत नाही ते भाजपशी काय लढणार?
#MaharashtraPoliticalCrisis
<People of Janam> Aparna Mahiyaria:
On 15th of August 2011, Jana Natya Manch performed Ye Hum Kyun Sahein at JNU in solidarity with the students’ mashal juloos prior to the protest the subsequent day at the Supreme Court,