@mohitbharatiya_ चल मोहीत रविवार सवरे ९ बजे तक का टाईम है आपके पास इस फोटो के बिच वाले को ढुंडकर इस का नाम बता दे ?
सुना है आप आजकल यही काम मे बिजी हो !
@mipravindarekar@nawabmalikncp @sameerwankhedee लोणच्या ला कधी काय वाटतं हे ज्ञान त्यानी त्यांचा कडेच ठेवावे .
पंगतीत जसे वाडपी लोणचं वाटत फिरतो तसे हा ( झोलाछाप ) ज्ञान वाटत फिरतोय .
तुमचे वयक्तीत ज्ञान देणे बंद करावे आता महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे .
हिम्मत असेल तर वानखेडेचे जन्मदाखला लोणच्यांनी जनतेसमोर आणावा.
*समीरची संपत्ती आईची आहे-क्रांती रेडकर*
निकाह ची ईच्छा आईची...
पोरींची नावं आईच्या इच्छेनुसार...
ज्ञानु ला दाऊद ही आईचं प्रेम...
ढीगभर पैसा पण आईचा....
खोट्या केसेस करून पैसे घ्यायला आईने स्वप्नात येऊन सांगितलं असेल नक्कीच...
अरे बंद करा ही नाटके महाराष्ट्रातील जनता समजुतदार आहे.
@ChDadaPatil@narendramodi असे म्हणतात की देशातील जनतेवर मेहरबानी केली आहे !
२०१४ च्या आधीचे पेट्रोल व डिझेल , घरगुती खाद्यतेल , घरगुती गॅस सिलिंडरचा दर काय होता आणि आता काय आहे याचा अभ्यास करून तरी टिव टिव करा !
कोणी प्रदेश अध्यक्ष बनविले आहे तो पण अशाच मुर्ख प्राणी असणार !
हटाव मोदी देश बचाव !