Dinesh Vijan and Maddock Films present the trailer of Hindi Cinema's biggest spectacle ever - #Chhaava
Yeh Sher Shiva ka Chhaava shor nahin karta, seedha shikaar karta hai!
#ChhaavaTrailer#ChhaavaTrailerOutNow
🔗 - https://t.co/GUwZjGoNlf
Releasing in cinemas on 14th February.
#ChhaavaOn14Feb
@Dev_Fadnavis धन्यवाद देवेंद्र जी फडणवीस साहेब 🙏तुम्ही यातून मार्ग काढणार हे आम्हा सर्व विद्ार्थ्यांना विश्वास होता साहेब.सर्वांची मागणी आहे की राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलून त्यामध्ये विविध संवर्गा चे मागणी पत्र पाठवून ही राज्यसेवा 2024 Add.1500 जागेसाठी यावी ही विनंती आम्ही सर्व आपले ऋणी राहू
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत.
तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.
आज दुपारी तीन वाजता एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
#MPSC
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि पदवीधर माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या विविध मागण्यांबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. याबाबत आपण स्वतः कुलगुरूंशी चर्चा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पडळकर साहेबांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भाष्य केलय...
भाषणात फुले शाहू आंबेडकर यांची नावे घेयाची आणि समाजा साठी काही च करायचं नाही. ही पवारांची खेळी आहे.
जो माणूस मराठा समाज च्या नावावर मते मागतो त्या साठी काही करू शकला नाही तो बाकी समाजासाठी काय करेल.
@Anand_extrovert
बीड जिल्यातील कुंभारवाडी, सावरगाव , तांदळा, कोळेगाव, गेवराई येथे आज भेट देऊन ओल्या दुष्काळामूळे झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील अजून पाणी बाहेर गेलेले नाही, विहीरी भरून वाहत आहेत. हमखास उत्पन्न पीक म्हणून कापसाकडे पाहिलं जातं.