@Ankita__Biradar स्वतंत्र हे फक्त मेट्रो सिटी मध्येच भेटत अस काही नाही. स्वतंत्र कुठेही भेटू शकते.फक्त लोक काय म्हणतील याचा विचार करू नये.. आपल्या मानाला वाटते ते बिंदास्त करायचं
आज महाराष्ट्र पुन्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी उभा राहिला पाहिजे.. प्रत्येक मराठी माणसाने सीमावासियांना हात पुढे केला पाहिजे.. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे..!!!
#बेळगावमहाराष्ट्राचे#MHWithMES#महाराष्ट्रसमितीसोबत

कर्नाटक सरकार आक्रमक पणे बेळगांव कारवार निपाणी भालकी सीमा भागातील मराठी लोकांचे अस्तित्व कमी करण्यासाठी कार्य करीत आहे पण महाराष्ट्र अजून शांत का आहे? अजून किती वर्षे आम्ही अत्याचार सहन करायचे ?? सीमा वासियांना न्याय मिळणार तरी कधी ? बोला मुख्यमंत्री साहेब. @CMOMaharashtra