Top Tweets for #MHWithMES
देशभरात कुठं काही झालं की धावून जाणाऱ्या मराठी बांधवांना मात्र हा लढा एकट्याने लढावा लागतोय याचं दुःख आहे.
निदान @CMOMaharashtra @maharashtra_hmo जबाबदारीने लवकरच हा प्रश्न मार्गी लागण्याची खटपट करावी.
#संयुक्तमहाराष्ट्र
#महाराष्ट्रसमितीसोबत
#MHwithMES
#बेळगावमहाराष्ट्राचे

माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली, #बेळगाव मधील बांधव गेली 68 वर्षे आतुरतेने वाट पाहत आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी समितीसोबत राहिले पाहिजे.
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#महाराष्���्रसमितीसोबत
#महाराष्ट्र_एकीकरण_समिती
लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या लढ्यात सीमावासियांनी प्रत्येक मार्गाचा अवलंब केला आहे १९७५ साली रेल्वे अडवली. दिल्ली कित्येक वेळा गाठली तरी देखील न्याय नाही.
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHWithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत
@PMOIndia @HMOIndia @OfficeofUT @AjitPawarSpeaks

देशभरात कुठं काही झालं की धावून जाणाऱ्या मराठी बांधवांना मात्र हा लढा एकट्याने लढावा लागतोय याचं दुःख आहे.
निदान @CMOMaharashtra @maharashtra_hmo जबाबदारीने लवकरच हा प्रश्न मार्गी लागण्याची खटपट करा���ी.
#संयुक्तमहाराष्ट्र
#महाराष्ट्रसमितीसोबत
#MHwithMES
#बेळगावमहाराष्ट्राचे

१४ मार्च १९५८ च्या तरुण भारत वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेली विनोबा भावे यांची बातमी. ११ मार्च १९५८ नंदगड च्या सभेत प्रार्थनेनंतर तेम्हणाले ७,८ दिवस मी हिंदीतून बोलत आहे आणि पुढील काळात
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत

In 1946, a Marathi Sahitya Sammelan was held in Belgaum, and a resolution was passed that a Marathi speaking state should be created.” But this was not done, and instead, Belagaum was merged with Karnataka.
#MHwithMES
#बेळगावमहाराष्ट्राचे
1966 साली इंदिरा गांधी यांनी सीमावासीयांना हा प्रश्न त्यांना माहित असून लवकर सोडवू असे आश्वासन दिले होते ? का आम्ही एवढी वर्ष कर्नाटकात राहायचे ?
@AjitPawarSpeaks @OfficeofUT @PMOIndia @HMOIndia
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत

कुठे तरी न्यायालय दडपणाखाली निर्णय घेत आहे का?
खोट्या आरोपाखाली मराठी तरुणांनाचे आयुष्य उध्दवस्त करण्याचा कर्नाटकातील भाजप सरकारचा कुटील डाव महाराष्ट्र सरकारने हाणून पाडायला हवा.
कान्नडी भाषिक संघटना व कर्नाटक सरकारचा निषेध
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत https://t.co/pAXwuSbRvd
जेव्हा जेव्हा कर्नाटकात राजकारणात अस्थिरता असते किंवा भ्र���्टाचाराचे प्रकरण बाहेर पडतात तेव्हा राष्ट्रीय पक्ष मराठी माणसाल��� लक्ष करतात.
कान्नडी भाषिक संघटना पैसे घेऊन दलाली करतात.
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत
महाराष्ट्रातील महापुरुषांच अस्तित्व तुम्हाला प्रत्येक राज्यात दिसून येईल, पण कान्नडी लोकांना देशात कोणी ओळखते का? कर्नाटका बाहेर कुठे कुणाचे पुतळे आहेत का?
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत
कान्नडी व्देष पहा....😡😡
@CMOMaharashtra #बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत @maharashtra_hmo
ನಾಡದ್ರೋಹಿಗಳ ವಿರುದ್ದ #ಕರವೇ ರಣಕಹಳೇ! ಎಲ್ಲ ೩೧ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡದ ಕಟ್ಟಾಳುಗಳು ಹೋರಾಟ ನಡೆಸಿದರು.
#ಬಾಗಲಕೋಟೆ #ಕರವೇಹೋರಾಟಗಳು
#BanMES #BanShivasena
आजचे हे चित्र हृदय पिळवटून टाकणारे आहे, गेले 10 दिवस तुरुंगात असणाऱ्या युवकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट झाली न्हवती आज ज्यावेळी पुन्हा एकदा या सर्व मंडळींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची थोड्या वेळाकरिता भेट झाली
१/२ @mieknathshinde @Dev_Fadnavis

#संयुक्तमहाराष्ट्र
#महाराष्ट्रसमितीसोबत
#मराठीबोलाचळवळ
#MHwithMES
#बेळगावमहाराष्ट्राचे
संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे! झालाच पाहिजे!
केवळ शब्दांचे बुडबुडे नको. १ नोव्हेंबरला :
मराठी भाषा मंत्रालयाला महाराष्ट्रात सीमा प्रश्नाच्या जनजागृतीसाठी किमान १०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्या.
मराठी भाषा मंत्रालय आणि सीमा समन्वयक मंत्रालयाचे अधिकृत ट्विटर खाते सुरू करा.#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत


RT @Vaibhav81590237: सीमाभागात मराठी जनते वर सुरू असलेली गळचेपी अन दडपशाही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत लढा हा सुरूच राहील,
बिदर, भालकी, बसवकल्याण, निप्पणी , खानापूर , कारवार , बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजेल .
जय महाराष्ट्र .
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#मह…
RT @MeeTejaBoltoy: कर्नाटक जर राज्यघटनेचा ,छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आणि सीमाभागातील मरा��ी बांधवांवर अत्याचार करणाऱ्यासोबत असेल तर #महाराष्ट्रसमितीसोबत ठामपणे उभा आहे.
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#म #मराठी
RT @MarathiPattern: संयुक्त महाराष्ट्र उभा करणं हे ते माझ्यासारख्या कोट्यवधी मराठी तरुण-तरुणींचं कर्तव्यच आहे.
#महाराष्ट्रसमितीसोबत
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#मराठी
@MarathiBana_
तिकडे कानडी अभिनेते बेळगाव सिमाभागमध्ये कानडी अत्याचाराचे समर्थन करत असताना, मराठी चित्रपट सृष्टीनेसुद्धा बेळगावमधील मराठी भाषिकांच्या सोबत या लढ्यात यायला हवं.
@hemantdhome21 @sonalikulkarni @prasadoak17
#महाराष्ट्रसमितीसोबत
#MHwithMES
#बेळगावमहाराष्ट्राचे
आपण मानवतेच्या मोठ्या गप्पा मारतो आणि इथं आपलेच बांधव गेली ६५ वर्षे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात बंदी आहेत त्���ाबद्दल आपण फार काही करत नाही.
आपण सर्वांनी आपल्या लोकप्रतिनिधींवर दबाव आणला तर ��ा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल.
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत
Last Seen Hashtags on Sotwe
مبادل_العين
Seen from United Arab Emirates
นิคมบางปะอิน
Seen from Thailand
omegle darkzadie*() +filter:native_video
Seen from United States
binornakal
Seen from Indonesia
qmjhl
Seen from United States
teacher #blowjob #slut
Seen from Australia
hsluts
Seen from United States
momsonn
Seen from United States
cosplay
Seen from Indonesia
Amsterdam
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.7M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
75M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.7M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers











