DON'T UNDERESTIMATE THE POWER OF COMMON MAN..
VOTE ONLY 4 PUBLIC RIGHTS & DEMAND.
CITIZENS IS KING OF THE NATION..
POWERFULL LEADERS MAKES CITIZENS POWERFULL.
Every Indian Citizens should run this campaign From all state allover India
According to Article(e)of the constitution of INDIA established by law
Protection of National Property is basic duty of Every Citizen
CITIZEN is the KING of NATION
Govt employee r Public servant
@PMOIndia
नीट परीक्षेच्या मानसिकतेत राज्यातील लाखो विद्यार्थी अडकलेले असताना एक दिवस अगोदर बारावीचा निकाल जाहीर अट्टाहास राज्य शिक्षण मंडळाने का धरला? आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचे नीटमध्ये नुकसान झाले तर जबाबदार कोण असेल?
@dadajibhuse@CMOMaharashtra
महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद पडत आहेत.
अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्याची बोंब आहे.
एकतर शिकवलं जात नाही.अनेक ठिकाणी फक्त श्रेणी दिली जाते.
शालांत परीक्षेत गुण धरले जात नाहीत.
मग कोण मराठी शिकेल?
पण सरकारला लंडनमध्ये मराठी शिकवायचं आहे.
जपानमध्ये अभिजात मराठीचं केंद्र करायचं आहे.
जे जे वाह्यात आणि खर्चिक आहे ते ते सरकारला करून पाहायचं आहे.
हे चालू ऱाहिलं तर मराठीचा महाराष्ट्रातला मृत्यू जनतेच्या लक्षात येणार नाही अशी सरकरची धारणा असावी.
आता सर्व निवडणुका होऊन गेल्यात.
पाशवी बहुमतवाल्यांना पुढची साडेतीन वर्षं मोकळं मैदान आहे.
मराठीकारण आणि महाराष्ट्रधर्मासाठी उतरण्यासाठीही हाच काळ आहे.
लंडन,टोकियोवर स्वारी करणाऱ्यांचा जयजयकार करायचा की महाराष्ट्राचा भूप्रदेश एकसंध ठेवून मराठी भाषा,मराठी माणूस यांच्यासाठी लढणाऱ्यांना बळ द्यायचं याचा निर्णय आता मराठीजनांनी घ्यायचा आहे.
हमने मेडिकल में OBC आरक्षण लागू किया
हमने SC/ST आरक्षण को 10 वर्ष बढ़ाया
आगे भी आरक्षण बढ़ाते रहेंगे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
शिक्षा की जगह : UGC
हिंदुत्व की जगह : जातिवाद
विकास की जगह : जाति आरक्षण
कानून व्यवस्था की जगह : SC/ST Act
आप इस विषय पर क्या कहना चाहते है?
#सवर्ण_विरोधी_नरेंद्र_मोदी
ये देश अब “मेरिट” से नहीं… आरक्षण की राजनीति से चल रहा है।
मंडल → प्रमोशन आरक्षण → बैकलॉग → मिनिमम मार्क्स हटाना → SC/ST एक्ट सख्त → सैनिक स्कूल आरक्षण → पंचायत आरक्षण → NEET में भारी आरक्षण…
और अब UGC के नाम पर कॉलेजों में डर का माहौल!
हर जगह सिर्फ एक ही पैटर्न है👇
“Vote चाहिए तो आरक्षण बढ़ाओ,
और जो सवाल करे उसे दबा दो।”
लेकिन गरीब Open Category का बच्चा?
उसके लिए ना protection, ना justice, ना equal opportunity!
अब बहुत हुआ।
अब सवाल पूछेंगे, और जवाब भी लेंगे।
#ReservationReform
IAS तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगर पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढून बेकायदा भरती प्रकरण बाहेर काढले त्यात भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांचा मेव्हणा देखील होता. परंतु त्यांनी त्यास भीक घातली नाही. मुंडे साहेब याच्यांवर बेछूट आरोप करणाऱ्यांवर येत्या निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा..!!
आरक्षण से नहीं योग्यता से बनो सरकारी शिक्षक 📚👨🏫💪🎯
आज कोई भी अभिवावक अपने बच्चों को सरकारी स्कूलों में भेजना नहीं चाहता जानते हैं क्यों क्योंकि वहां टीचर योग्यता के आधार पर नहीं जाति और आरक्षण के आधार पर बनाए जाते हैं,,,???
और ऐसे कौन माता पिता है जो मोटी फ़ीस भर कर अपने बच्चों को गधों से पढ़वाना लिखवाना चाहेंगे????
#justice_for_ews
#EWS_age_relaxation
#लठैत_आरक्षण_खत्म_करो
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बिल्डर साठी आणखी एक निर्णय
पूर्वी 60% झोपडपट्टीधारकांची परवानगी लागायची आता शून्य टक्के लोकांची परवानगी लागते डायरेक्ट बुलडोझर कुठेही चालू शकतात
https://t.co/05lEcCI9UT
“हम चुनाव रोकना नहीं चाहते. लेकिन संविधान की सीमा तोड़ना भी स्वीकार नहीं कर सकते”
साथ ही अदालत ने यह भी निर्देश दिया कि SC-ST-OBC का कुल आरक्षण 50% से अधिक न हो।
महाराष्ट्र सरकार पर भड़का सुप्रीम कोर्ट 🔥🔥