. @MTPHereToHelp awaiting your response… no communication on MTP app or on Twitter. If you’re implementing e-challans, why is the refund mechanism still not in place even after all these years?
More than 2.5 years almost, yet to receive the refund for a fine that was forcefully paid to raise the grievance but officer in uniform roams freely without helmet. @MTPHereToHelp@RoadsOfMumbai@MumbaiPolice Is there a new rule that allows this?
धन्यवाद @NDTVMarathi 👍
मनसे चे आंदोलन याचसाठी होते, सामान्य मराठी माणसाला आपल्या मायबोली मराठी मध्ये सेवा मिळावी याचसाठी तो अट्टाहास होता. मनसे च्या आंदोलनामुळे योग्य ती जागृती झाली आहे , आता अनेकजण मराठी मध्ये सेवा मागत आहेत , पाठपुरावा करत आहेत.
भारतीय रेल्वेला "मराठी" भाषेचा कायमच दुस्वास राहिला आहे , त्याबाबत एनडीटीव्ही मराठी ने पडताळणी केली त्याबद्दल त्यांचे आभारच. भारतीय रेल्वेच्या @Central_Railway , @WesternRly , @KonkanRailway आणि @SCRailwayIndia ह्यांना मराठी भाषेबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.
मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी ह्यांनी मध्य रेल्वेला इशारा दिला आहे. @RailwaySeva@AshwiniVaishnaw@nitin_gadkari
@revati_shinde21 RBI चा नियम आहे स्थानिक भाषेत सेवा देणे. पर राज्यातून आलेला कर्मचारी असेल तर त्याला सहा महिन्यांची सवलत असते स्थानिक भाषा शिकण्यासाठी. हा नियम फक्त महाराष्ट्रापुरता नसून संपूर्ण भारतभरासाठी आहे. इतर राज्यात त्याचं तंतोतंत पालन केलं जातं.नियमांची आठवण करून देणे म्हणजे गुन्हा नाही.
महाराष्ट्रात मराठीच वापरा याची मागणी केली तर एवढा विरोध सुरू झाला. विचार करा हिंदीला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी किती मोठं आंदोलन करावे लागेल. असो ही तर सुरुवात झाली आहे आणि आपण सर्वांनी मराठीची मागणी करत राहिल्यास मराठीला चांगले दिवस येतील.
#म#Marathi#StopHindilmposition
मुळात इतर राज्यात पदभार घेतल्यानंतर तिथली स्थानिक भाषा शिकणे हे कर्मचाऱ्याला अनिवार्य आहे. त्यामुळे आता सारवासारव नको, स्थानिक राज्यभाषा येत नसेल तर निलंबन हवे.
#महाराष्ट्रात_मराठीच@nsitharaman@FinMinIndia@RBI
@Bankers_United@CMOMaharashtra द्या रे चाव्या आणि जावा आपल्या घरी अराम करा.. जाताना फक्त इतर परप्रांतीय बंधू आहेत ज्यांना मराठीच वाकडं आहे त्यांना पण तेवढं घेऊन जा.. एवढे शिकला आहात त्याचा उपयोग करून त्यांना पण आपल्या राज्यात रोजगार उपलब्ध करून द्या. त्यांना पण आपले कुटुंब सोडून आमचा महाराष्ट्रात यायला नको.
भुसावल मंडल: यात्रियों की सुविधा हेतु गाड़ी संख्या 02132/02131 जबलपुर-पुणे विशेष गाड़ी को बुरहानपुर स्टेशन पर प्रायोगिक रूप से 2 मिनट का ठहराव प्रदान किया गया है।
02132 (जबलपुर-पुणे)
06.04.2025 से
आगमन: 20:45 बजे | प्रस्थान: 20:46 बजे
02131 (पुणे-जबलपुर)
07.04.2025 से
आगमन: 20:31 बजे | प्रस्थान: 20:32 बजे
यात्रियों से अनुरोध है कि इस सुविधा का लाभ उठाएं।
अधिक जानकारी:
https://t.co/3Mczfz7Jik
या डाउनलोड करें NTES ऐप।