@samant_uday@samant_uday@CMOMaharashtra
तुम्ही पण द्या ना मग संकटाच्या वेळी students ची साथ. Students ची रिॲलिटी जाणून घ्या मग decide करा आणि काय दुसऱ्याकडे ढकलता निर्णय तुम्ही शिक्षण मंत्री आहात ना मग तुम्ही घ्या ना decision.
@samant_uday@samant_uday@CMOMaharashtra
तुम्ही पण द्या ना मग संकटाच्या वेळी students ची साथ. Students ची रिॲलिटी जाणून घ्या मग decide करा आणि काय दुसऱ्याकडे ढकलता निर्णय तुम्ही शिक्षण मंत्री आहात ना मग तुम्ही घ्या ना decision.
@brizpatil@samant_uday विध्यार्थी ऑफलाईन परीक्षा मध्ये अधिक वेळ खर्चिक होणार आहे त्याबद्दल बोलत आहे ते 10/12 वी चे विध्यार्थी आहे का वेळ वाढवून दिला तर वेळ वाढवण्याच्या मागणी ची खरच कीव करावीशी वाटते
सर लवकरात लवकर सर्व कॉलेजेस मधी covid चाचणी चालू करावी. विद्यार्थी सर्दी खोकल्याने त्रस्त होत आहेत💯 याची लवकरात लवकर दखल घ्यावी. ही विनंती 🙏💯
@samant_uday@rajeshtope11@CMOMaharashtra
@MHstudent_voice@PrafullaPawar_ फक्त ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने त्वरित परत घ्यावा, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नय म्हणून ऑनलाईन परीक्षाचा सुद्धा पर्याय उपलब्ध करून द्यावा...
#OnlineExam
फक्त ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने त्वरित परत घ्यावा, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नय म्हणून ऑनलाईन परीक्षाचा सुद्धा पर्याय उपलब्ध करून द्यावा...
#OnlineExam
@samant_uday फक्त ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने त्वरित परत घ्यावा, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नय म्हणून ऑनलाईन परीक्षाचा सुद्धा पर्याय उपलब्ध करून द्यावा...
#OnlineExam